ETV Bharat / state

शिवसेनेकडून मुंबईत शिवजयंती उत्सव, उद्धव ठाकरेंनी पुष्पहार अर्पण करुन केले अभिवादन - शिवसेना

पुतळ्यामागे किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जात होते.

शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरा
author img

By

Published : Mar 23, 2019, 2:02 PM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाठीमागे किल्ल्याची प्रतीकृती तयार करण्यात आली होती.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन उद्धव ठाकरेंनी अभिवादन केले

विमानतळ परिसरात शिवसेनेच्या वतीने भगव्या पताका लावण्यात आला होता. सर्व परिसर सजविण्यात आला होता. पुतळ्यामागे किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. त्यामुळे लोकांचे लक्ष वेधले जात होते.

अभिवादनाच्या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर शुभांगी वरळीकर, शिवसेना आमदार अनिल परब, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवसेनेच्या वतीने आज शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या शिवजयंती उत्सवात एकूणच शिवसेनेचा राजकीय भगवा रंग दिसून आला.

Body:संपुर्ण शिवाजी महाराजांचा पुतळा असलेला परिसर शिवसैनिकांनी भगवामय झाला होता. विमानतळ परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे प्रतिकात्मक किल्ला उभारण्यात आला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुष्पवृष्टी केली.

Conclusion:यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर शुभांगी वरळीकर, शिवसेना आमदार अनिल परब, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर व शिवसेना कामगार सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.