ETV Bharat / state

दक्षिण मध्य मुंबईचा कार्यकर्ता महामेळावा फ्लॉप - mumbai loksabha

दक्षिण मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार रणनीती आखण्यासाठी आज दादर येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या महामेळाव्याचा फज्जा उडाला.

कार्यकर्ता मेळावा
author img

By

Published : Mar 31, 2019, 9:50 PM IST

मुंबई - दक्षिण मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार रणनीती आखण्यासाठी आज दादर येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या महामेळाव्याचा फज्जा उडाला आहे. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी बसण्याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अनेक कार्यकर्ते यावेळी अनुपस्थीत होते.

कार्यकर्ता मेळावा

या सभेला मनोहर जोशी, राहुल शेवाळे, प्रसाद लाड आणि भाजप नगरसेवक यांच्या व्यतिरिक्त इतर नेते उपस्थीत नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या होत्या. राष्ट्रीय समाज पक्षाचा (रासप) एकही कार्यकर्ता या मेळाव्यात उपस्थित नव्हता. त्यामुळे युतीच्या बाता मारणारे या मेळाव्याला कार्यकर्ते गोळा करण्यात अयशस्वी ठरले की काय? असे बोलले जात आहे. त्यामुळे हा महामेळावा फ्लॉप ठरल्याचे दिसून येत आहे.

दक्षिण मध्य मुंबईचा कार्यकर्ता महामेळावा फ्लॉप

दक्षिण- मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यासाठी आज दादर येथे शिवसेना, भाजप, आरपीआय,  आणि इतर सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी भाजप  शिवेसनेचे आणि रिपाईचे  कार्यकर्ते उपस्थित आहेत.परंतु या महामेलाव्यात ज्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा बसण्याची खुर्च्याचं व्ययवस्थापन केलेलं आहे ते गणित चुकलं आहे.कारण मोठ्या प्रमाणात खुर्च्या या सभेत खाली आहेत.तसेच या सभेला मनोहर जोशी, राहुल शेवाळे,प्रसाद लाड आणि भाजप नगरसेवक यांचा व्यतिरिक्त मोठे दिग्दज नेते दक्षिण मध्य मुंबईच्या युती मेळाव्यातुन आले नाहीत.

या दक्षिण मध्य महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप ,शिवसेना ,आरपीआय आणि इतर संघटनाचा कार्यकर्ते येणं अपेक्षित होते परंतु या महायुतीचा मेळाव्यात फक्त भाजप ,शिवसेना आणि आरपीआय कार्यकर्ते आले होते.रासपचे एकही कार्यकर्ता या मेळाव्यात उपस्थित न्हवता त्यामुळे मोठ्या मोठ्या युतीच्या बाता करणारे या दक्षिण मध्य मुंबईच्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्ते गोळा करण्यात असफल ठरले की काय असं म्हणता येईल त्यामुले हा परेल कामगार दक्षिण मध्य मुंबईचा कार्यकर्ता महामेळावा फ्लॉप ठरल्याच दिसून येते.

व्हिज्युअल व्हाट्सएप केलेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.