ETV Bharat / state

Neelam Gorhe : शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी वसईत श्रद्धा वालकर यांच्या परिवाराची घेतली भेट

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे ( Shiv Sena leader Neelam Gorhe ) यांनी वसईत श्रद्धा वालकर यांच्या परिवाराची ( Neelam Gorhe met Shraddha Walker family ) भेट घेतली. आफताबचा खटला फास्ट ट्रकवर चालवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी ( Demand to hang Aftab ) अशी मागणी नीलम गोऱ्हे यांनी केली.

Neelam Gorhe
Neelam Gorhe
author img

By

Published : Nov 17, 2022, 10:56 PM IST

Updated : Nov 17, 2022, 11:05 PM IST

वसई - दिल्ल मध्ये हत्या झालेल्या श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्या प्रकरणी ( brutal murder of Shraddha Walker ) विधान परिषदच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ( Shiv Sena leader Neelam Gorhe ) यांनी आज वसईत राहणाऱ्या श्रद्धा वालकर च्या कुटुंबियांना ( Neelam Gorhe met Shraddha Walker family ) भेट दिली. गोऱ्हे या वसईत आल्यानंतर सर्वप्रथम माणिकपूर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. तिथे पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी संस्कृती बिल्डिंगमधील श्रद्धाच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या या कुर हत्ये प्रकरणी श्रद्धाला लवकर न्याय मिळावा, आरोपी आफताब पुनावाला वालाह्याला लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी ( Demand to hang Aftab ) गोऱ्हे यांनी यावेळी केली.

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी वसईत श्रद्धा वालकर यांच्या परिवाराची घेतली भेट

दरम्यान, वसईच्या श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी आरोपी आफताब पुनावाला अटकेत ( Shradha murder case ) आहे. यामध्ये रोज नवनवीन खुलासे समोर येत ( Aaftaf Poonawala )आहेत. आरोपीच्या चौकशीतुन धक्कादायक माहिती समोर आली आहे. तिच्या अवयवाचे ३५ तुकडे करुन ते रोज एक एक अवयव जंगलात फेकले. यामागे त्याने अनेक कबुली जबाब दिले आहेत. धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर सहा महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. माणिकपूर पोलीस ठाण्यात दोन वेळा आफताफ येऊन गेला असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी ईटिव्ही भारतशी बोलताना दिली.

डेटिंग अ‍ॅपद्वारे ओळख : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा यांची मुंबईत नोकरीदरम्यान डेटिंग अ‍ॅपद्वारे मे २०१७मध्ये भेट झाली. पोलीस आता डेटिंग अ‍ॅप्सवरून आफताबच्या प्रोफाइलचीही तपासणी करत आहेत. जेव्हा श्रद्धाच्या शरीराचे अवयव त्याच्या घरात होते, तेव्हा त्याने इतर मुली किंवा महिलांसोबत घरात संबंध ठेवल्याचा खुलासाही पोलिसांनी केला आहे.

Last Updated : Nov 17, 2022, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.