ETV Bharat / state

माध्यमांकडून माझ्या शब्दाचा विपर्यास, पंतप्रधानपदाच्या प्रश्नाबाबत पवारांचे वक्तव्य

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ममता बॅनर्जी, मायावती, चंद्राबाबू नायडू हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकित केले होते. मात्र, त्यांनी सोमवारी मी असे म्हटले नव्हते. माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, असे वक्तव्य केले.

शरद पवार
author img

By

Published : Apr 30, 2019, 1:28 PM IST

मुंबई - भाजपप्रणित रालोआला बहुमत मिळाले नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसप अध्यक्ष मायावती आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, असे भाकित शरद पवारांनी केले होते. मात्र, त्यांनी सोमवारी मी असे म्हटले नव्हते. माध्यमांनी माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला, असे सांगितले.

भावी पंतप्रधानपदाचा प्रश्न विचारताना माध्यमांनी मला विचारले राहुल गांधी शिवाय इतर कोण पर्याय आहे तर त्यावर मी म्हटले की, मायावती, ममता, चंद्राबाबू नायडू अशी नावे आहेत. ज्यांनी छापले किंवा दाखवले त्यांची अपरिपक्वता आहे, असे सांगत त्यांनी देशात स्थिर सरकार येणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.

मुंबईतील सहकारी विद्यामंदिर ताडदेव मतदान केंद्रावर शरद पवार यांनी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सोबत सोमवारी मतदान केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, मुंबईतील मतदान टक्केवारी बाबत काळजी वाटते, तरीही मुंबई मागे राहणार नाही. मला सगळ्या निवडणुका महत्त्वाच्या वाटतात. मावळ काय बारामती काय मुंबई काय, लोक निर्णायक निर्णय घेतील असे ते म्हणाले.

Intro:Body:MH_sharadpawarVotingbyte29.4.19

पंतप्रधानपदाच्या प्रश्नावरुन मला मिसकोट केले: शरद पवारांची मतदनानंतर प्रतिक्रिया

मुंबई: भावी पंतप्रधानपदाचा प्रश्न विचारताना मिडीयानं मला विचारलं राहुल गांधी शिवाय इतर कोण पर्याय आहे तर त्यावर मी म्हंटल की मायावती,ममता, चंद्राबाबू नायडू अशी नाव आहेत.ज्यांनी छापला किंवा दाखवलं त्यांची अपरीपक्वता आहे, असं सांगत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात स्थिर सरकार येणं आवश्यक आहे.आजचा दिवस देशासाठी महत्वाचा असूनमुंबईकर महत्वाच्या दिवशी
मोठ्या संख्येने मतदान हक्क बाजावतील असा विश्वास व्यक्त केला.

मुंबईतील सहकारी विद्यामंदिर ताडदेव मतदानकेंद्रावर शरद पवार यांनी जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सोबत मतदान केले.
त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पवार म्हणाले,
मुंबईतील मतदान टक्केवारी बाबत काळजी वाटते, तरीही मुंबई मागे राहणार नाही.मला सगळ्या निवडणूक महत्वाच्या मावळ काय बारामती काय मुंबई काय लोक निर्णयक निर्णय घेतील असं ते म्हणाले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.