ETV Bharat / state

महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन राबवणार 'सी टू स्काय' मोहीम

महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन तर्फे 'सी टू स्काय' ही अनोखी आणि साहसी मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. महत्वाच्या सामाजिक विषयासह सामान्य मनुष्यालाही माहीत नसलेल्या उपचार पद्धतीसंबंधी जनजागृती करता यावी यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.

महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन राबवणार 'सी टू स्काय' मोहीम
author img

By

Published : Mar 24, 2019, 2:13 PM IST

मुंबई - महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन तर्फे 'सी टू स्काय' ही अनोखी आणि साहसी मोहीम देशभरात राबविली जाणार आहे. महत्वाच्या सामाजिक विषयासह सामान्य मनुष्यालाही माहीत नसलेल्या उपचार पद्धतीसंबंधी जनजागृती करता यावी यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे.

महाजन बंधू सायकलीस्ट फाउंडेशन राबवणार 'सी टू स्काय' मोहीम

या मोहिमेत हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथम उपचार म्हणून प्रत्येक सामान्य मनुष्यालाही माहीत नसलेली उपचार पद्धती माहीत पडावी हा उद्देश आहे. ही उपचार पद्धती म्हणजे सिपीआर (कर्डीक पुलोमनरी रेसुसीऍशन) आहे. तिच्या जनजागृतीसाठी व पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासावर तोडगा काढण्यासाठी, तसेच शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेविषयी महाजन बंधुंनी व काही डॉक्टरांनी एकत्र येत या सी टू स्काय या मोहिमेची माहिती दिली.

मुंबई ते काठमांडू, भोपाळपर्यंत सायकलिंग, ट्रेकिंग करत ही मोहीम राबवण्यात येणार आहे. काठमांडूवरून त्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर काही गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट चढणार आहेत. या मोहिमेत सायकलिंग व गिर्यारोहक प्रशिक्षक तसेच डॉक्टर्सदेखील मार्गदर्शन करणार व या मोहिमेत सहभागी होणार आहेत. ही मोहीम ३१ मार्च रोजी गेट ऑफ इंडिया येथून सुरू होईल त्यानंतर ती पुढे पंधरा दिवसापर्यंत सुरू राहील. या मोहिमेत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Intro:सायकलिस्ट महाजन बंधू पर्यावरण व शारीरिक आरोग्याचा संदेश देण्यासाठी सी टू स्काय मोहिमेवर.

मुंबई

महाजन बंधू सायकलिस्ट फाउंडेशन तर्फे सी टू स्काय ही अनोखी आणि साहसी मोहीम देशभरात राबविली जाणार आहे.या मोहिमेत हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथम उपचार म्हणून ,प्रत्येक सामान्य मनुष्यालाही माहीत नसलेली उपचार पद्धती माहित पाडावी. ती म्हणजे सिपीआर (कर्डीक पुलोमनरी रेसुसीऍशन) पद्धती तिच्या जनजागृतीसाठी व पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासावर तोडगा काढण्यासाठी, तसेच शारीरिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेविषयी महाजन बंधूंनी व काही डॉक्टरयांनी एकत्र येत या सी टू स्काय या मोहिमेची माहिती दिली.

ही जी मोहीम राबविण्यात येत आहे .ती मुंबईतुन ते काठमांडू भोपाळ पर्यंत सायकलिंग ट्रेकिंग करत होणार आहेत.खाटमांडू वरून त्यानंतर एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत ट्रेकिंग करत जाणार आहेत. त्यानंतर काही गिर्यारोहक माऊंट एव्हरेस्ट चढणार आहेत. या मोहिमेत सायकलिंग व गिर्यारोहक प्रशिक्षक तसेच डॉक्टर्स देखील मार्गदर्शन व या मोहिमेत सहभागी होणार आहेत. ही मोहीम 31 मार्च रोजी गेट ऑफ इंडिया येथून सुरू होईल त्यानंतर ती पुढे पंधरा दिवस पर्यंत सुरू राहील. यामुळे खूप लोकांनी सहभागी व्हावे व आपल्या पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी व लोकांचे शारीरिक स्वास्थ्य ठीक राहावे. यासाठी या मोहिमेत सर्वांनी सामील होण्याचे आवाहन मुंढे यांनी केले आहे.तसेच स्वास्थ्याविषयी काळजी साठी त्यांनी ही मोहीम आपण सायकलिंग वगैरे गिर्यारोहन करत शारीरिक व्यायाम पर्यावरणाचा संदेश देत राबवत आहोत असे मुंडे यांनी सांगितले.

या मोहिमेत सहभागी होणाऱ्या लोकांकडून मोहिमेत स्वतःसाठी लागणार खर्च करावा लागणार आहे व काही संस्था व डॉक्टरांनी देखील त्यांना मदत केली आहे.Body:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.