ETV Bharat / state

दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, नवीमुंबई, ठाण्यातील शाळांना सुट्टी - दहीहंडी उत्सवानिमित्त शाळांना सुट्टी

ठाणे आणि मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, नवीमुंबई, ठाण्यातील शाळांना सुट्टी
author img

By

Published : Aug 23, 2019, 11:46 PM IST

मुंबई - ठाणे आणि मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, नवीमुंबई, ठाण्यातील शाळांना सुट्टी
दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, नवीमुंबई, ठाण्यातील शाळांना सुट्टी
मुंबई, नवी मुंबई यासह ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ही सुट्टी देण्यात आली आहे. वरिष्ठ महाविद्यालयांच्या संदर्भात मात्र कोणताही निर्णय उच्च शिक्षण विभागाने जाहीर केलेला नाही. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटनंतर, शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी करून सर्व शिक्षण विभागांना सुट्टीची माहिती दिली. मुंबई आणि परिसरात साजरा होणारा दहीहंडी उत्सव हा मुंबईकरांसाठी अत्यंत उत्साहाचा आणि आकर्षणाचा उत्सव असतो. यामुळे या दहीहंडीच्या दिवशी मुंबई आणि परिसरातील अनेक शाळांना व्यवस्थापनाकडून सुट्ट्या दिल्या जातात. मात्र यावेळी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी देण्याचे जाहीर केल्यामुळे उद्या मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील शाळा अधिकृतरीत्या बंद राहणार आहेत.

Intro:दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, ठाणे-नवीमुंबई तील शाळांना सुट्टी

mh-mum-01-school-clossed-7201153

( यासाठी फाईल फुटेज वापरावेत)

मुंबई, ता. २३ :
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात येत असल्यामुळे या कार्यक्रमांचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी आज या भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी एक ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

मुंबई, नवी मुंबई यासह ठाणे जिल्ह्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ही सुट्टी देण्यात आली असून यात वरिष्ठ महाविद्यालयांच्या संदर्भात मात्र कोणताही निर्णय उच्च शिक्षण विभागाने रात्री उशिरापर्यंत जाहीर केला नव्हता. तर दुसरीकडे शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केलेले ट्विट नंतर शालेय शिक्षण विभागाने यासाठीचा आदेश जारी करून सर्व शिक्षण विभागांना उद्या देण्यात येणाऱ्या सुट्टीची माहिती दिली आहे.
उद्या मुंबई आणि परिसरात साजरा होणारा दहीहंडी उत्सव हा मुंबईकरांसाठी अत्यंत उत्साहाचा आणि आकर्षणाचा उत्सव असतो. यामुळे या दहीहंडीच्या दिवशी मुंबई आणि परिसरातील अनेक शाळांना संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून सुट्ट्या दिल्या जात असतात. मात्र यावेळी शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना अधिकृत सुट्टी देण्याचे जाहीर केल्यामुळे उद्या मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील शाळा ह्या अधिकृतरीत्या बंद राहणार आहेत.

Body:दहीहंडी उत्सवानिमित्त मुंबई, ठाणे-नवीमुंबई तील शाळांना सुट्टीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.