ETV Bharat / state

Sanjay Raut Warning To Kesarkar : दीपक केसरकरांनी 2024 मध्ये जेलमध्ये जाण्याची तयारी करावी; संजय राऊतांचा पलटवार - मंत्री दीपक केसरकर

शिंदे गटाचे प्रवक्ते व मंत्री दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी खासदार संजय राऊत यांच्याविषयी पुन्हा एकदा तुरुंगात जाण्याची (Deepak Kesarkar Jail Yatra) केलेली भविष्यवाणी (Sanjay Raut criticized Deepak Kesarkar) या सर्व विषयांवर खासदार संजय राऊत यांनी आपल्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद (Sanjay Raut PC in Mumbai) साधला. राज्यात बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि जोगेंद्र कवाडे यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या युतीची (Shinde Group and Republican Alliance) स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषणा करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट वंचित बहुजन आघाडीतील युती बाबत प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात अजूनही फक्त चर्चाच सुरू आहेत. (Latest news from Mumbai)

Sanjay Raut Warning To Kesarkar
खासदार संजय राऊत यांचा इशारा
author img

By

Published : Jan 4, 2023, 5:18 PM IST

खासदार संजय राऊत यांचा इशारा

मुंबई : दीपक केसरकर (Minister Deepak Kesarkar) यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "दीपक केसरकर खरोखरच असं बोलले आहेत का? मला माहिती नाही. पण, जर ते असं बोलले असतील तर २०२४ ला दिपक केसरकरांनीच जेलमध्ये जायची (Deepak Kesarkar Jail Yatra) तयारी ठेवावी (Sanjay Raut criticized Deepak Kesarkar). आमच्याकडून सगळं तयार आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी आणि पक्षासाठी तुरूंगात जाऊ आम्ही तुमच्या सारखे पळपुटे नाही. आम्ही तुमच्या सारखे लफंगे नाही. तुम्ही म्हणजे कायदा नाही आणि तुम्ही म्हणजे न्यायालय देखील नाही." (Shinde Group and Republican Alliance) अशा शब्दात इशाराच खासदार संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांना दिला आहे. (Latest news from Mumbai)

शिवशक्ती-भीमशक्तीने एकत्र यावे : यावेळी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचीच चर्चा सुरू आहे. आम्ही आमच्या या युतीच्या बैठकांबाबत महाविकास आघाडीला या चर्चेची पूर्ण कल्पना दिलेली आहे. याविषयी आम्ही अधिकृत माहिती दिली आहे. सध्या प्रकाश आंबेडकर काँग्रेस राष्ट्रवादीचे विरोध आहे असे म्हणत असले तरी भविष्यात कळेल कोणाचा विरोध आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आले तर ही परिवर्तनाची नांदी आहे. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र यावे ही आमची इच्छा आहे. जर देशातील आणि राज्यातील सत्ता उलथवायची असेल तर भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र यायला हवी."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.