ETV Bharat / state

'एनआयएने संजय राऊतांची चौकशी करून वाझे प्रकरणातील मुख्य सुत्रधारांपर्यंत पोहोचावे'

author img

By

Published : Mar 30, 2021, 4:54 PM IST

संजय निरुपम यांनी सचिन वाझे आणि शिवसेना यांच्या संबंधावरुन टीका केली आहे. निरुपम यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं म्हणत होते, आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचं सांगतात. एनआयएनं आता संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

संजय निरुपम, संजय निरुपम लेटेस्ट न्यूज, संजय निरुपम ट्विटर, संजय निरुपमांची संजय राऊतांवर टीका, संजय निरुपमांची वाझे प्रकरणावर प्रतिक्रिया, sanjay nirupam twitter, sanjay nirupam letest news, sanjay nirupam criticized shivsena, sanjay nirupam criticized sanjay raut
संजय निरुपम

मुंबई - मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके असलेली स्कॉर्पिओ सापडली. त्यानंतर गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह सापडला. या दोन्ही प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. याच प्रकरणावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. संजय निरुपम यांनी सचिन वाझे आणि शिवसेना यांच्या संबंधावरुन टीका केली आहे. निरुपम यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यांवरही निशाणा साधला आहे. संजय राऊत हे पहिल्यांदा सचिन वाझे प्रामाणिक अधिकारी असल्याचं म्हणत होते, आता ते वाझे यांच्या नियुक्तीच्या विरोधात असल्याचं सांगतात. एनआयएनं आता संजय राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

संजय निरुपम यांचे ट्विट
संजय राऊत यांनी सांगितले होते, की ते सचिन वाझे यांना परत रुजू करून घेण्याच्याविरोधात होते. पहिल्यांदा त्यांनी वाझे प्रामाणिक आणि सक्षम अधिकारी असल्याचं म्हटलं होतं. संजय राऊत यांनी वाझे कोणत्या नेत्यांच्या खांद्यावर बसून पोलीस दलात परत आले, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं राऊत यांना उचलून चौकशी करुन त्यांच्यामागील सूत्रधारापर्यंत पोहोचावं, असं संजय निरुपम म्हणाले.
संजय निरुपम यांनी शिवसेनेवर केली टीका..

हेही वाचा - सचिन वाझेंची आणखी एक गाडी एनआयएने केली जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.