ETV Bharat / state

पाच वर्ष मागे गेलेल्या राज्याला पुढे आणण्यासाठी काम करायचे आहे - रोहित पवार - ncp

राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे, त्यामुळे सरकार त्या प्रश्नावर काम करणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे असे आमदार रोहित पवार म्हणाले.

mumbai
रोहित पवार
author img

By

Published : Nov 27, 2019, 8:04 PM IST

मुंबई - मागील पाच वर्षात सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य अधोगतीला गेले होते. त्यामुळे शेतकरी आणि बेरोजगारांची खूप मोठे प्रश्न निर्माण झाले होते. ते सोडवणे हीच आमची प्राथमिकता असून, राज्याच्या विकासावर आम्हाला भर द्यायचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचीत आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

आमदार रोहित पवारांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला

रोहित पवार यांनी आज विधानसभेत आपल्या आमदारकीची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी ईटीव्ही भारतशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, की राज्यात आता आमचे सरकार येत असून, त्या माध्यमातून शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नाला सर्वात प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यात शिक्षण आरोग्य आणि बेरोजगारी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यांच्यावरही आम्हाला लक्ष द्यायचे आहे असेही पवार म्हणाले.

हेही वाचा - महाराष्ट्र विकास आघाडीने तिन्ही पक्षांच्या हिताचे निर्णय घ्यावे - चिदंबरम

अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी तुम्ही काय केले असे विचारले असता ते म्हणाले, की मनधरणी करण्याचा प्रश्न कुटुंबात नसतो. ती आपोआप होत असते. दादा हे केवळ कुटुंब म्हणूनच नाही तर पक्षासाठीही महत्त्वाचे आहेत. येत्या काळात कार्यकर्त्यांना आणि आमदार म्हणून मलाही त्यांचे अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते खूप आनंदी झाले आहेत असे रोहित पवार यांनी सांगितले.

Intro:राज्यात विकासाच्या कामावरच आम्हाला भर द्यायचा आहे - रोहित पवार

mh-mum-01-ncp-mla-rohitpavar-121-7201153

मुंबई, ता. २७ :
मागील पाच वर्षात सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य अधोगतीला गेले असून त्यामुळे शेतकरी आणि बेरोजगारांची खूप मोठे प्रश्न या राज्यात निर्माण झालेले आहेत त्यांचे प्रश्न सोडवणे हीच आमची प्राथमिकता असून राज्याच्या विकासावर आम्हाला भर द्यायचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवार यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
रोहित पवार यांनी आज विधानसभेत आपल्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्यात आता आमचे सरकार येत असून त्या माध्यमातून शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नाला सर्वात प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात शिक्षण आरोग्य आणि बेरोजगारी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यांच्यावरही आम्हाला लक्ष द्यायचे आहे असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंद करण्यासाठी आपण प्रयत्न केला होतात याबद्दल आपण काय सांगाल असे विचारले असता रोहित पवार यांनी सांगितले की मनधरणी करण्याचा हा प्रश्न कुटुंबात नसतो. ती आपोआप होत असते. दादा हे केवळ कुटुंब म्हणूनच नाही तर पक्षाचे कुटुंब म्हणून आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत ते येत्या काळात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आणि आमदार म्हणून मलाही त्यांचा अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे माझ्यासारखे आणि असंख्य कार्यकर्ते खूप आनंदी झालो आहोत असे रोहित पवार यांनी सांगितले.

Body:राज्यात विकासाच्या कामावरच आम्हाला भर द्यायचा आहे - रोहित पवार

Conclusion:राज्यात विकासाच्या कामावरच आम्हाला भर द्यायचा आहे - रोहित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.