ETV Bharat / state

Robbery News : समीर वानखेडेंच्या घरातून चक्क साडेचार लाख रुपयांच्या घड्याळाची चोरी - Theft in house of Actress Kranti Redkar

प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर (Actress Kranti Redkar)आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Officer Sameer Wankhede) यांच्या गोरेगाव येथील राहत्या घरात चोरी (Theft in house) झाली आहे. अभिनेत्रीने याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल (Complaint at Goregaon Police Station) केली आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे.

Theft In House
क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांच्या घरात चोरी
author img

By

Published : Jan 7, 2023, 7:49 PM IST

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर (Actress Kranti Redkar) आणि एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Officer Sameer Wankhede) यांच्या गोरेगाव येथील राहत्या घरात चोरी (Theft in house) झाली आहे. अभिनेत्रीने याबाबत गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरू आहे. घरातून साडेचार लाख रुपयांचं घड्याळ गहाळ झाल्याचं अभिनेत्रीच्या लक्षात आलं. याबद्दल क्रांतीने मोलकरणीवर संशय व्यक्त केला. चार लाख रुपये किमतीचे मनगटी घड्याळ चोरी झाल्याची तक्रार तिने गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये (Complaint at Goregaon Police Station) नोंदवली आहे.

काय आहे प्रकरण : काही दिवसांपूर्वी क्रांतीने एका एजन्सीमार्फत घरात काम करणाऱ्या महिलेची नेमणूक केली होती. मात्र, काही दिवस काम केल्यानंतर संधी साधत तिने चोरी (Theft in house of Actress Kranti Redkar) केली. त्यानंतर ही महिला फरार झाली. या माहितीच्या आधारावर सध्या गिरगाव पोलीस महिलेला नोकरीवर ठेवलेल्या एजन्सीची चौकशी करत असून; महिलेचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मौल्यवान मनगटी घड्याळं चोरी : अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या घरात चोरी झाली आहे. तिच्या घरात चोरी झाल्याचे प्रकरण आताच समोर आलं आहे. त्याच बरोबर ही चोरी कोणी केली आहे, त्या व्यक्तीचं नावं ही समोर आलं आहे. तिच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने ही चोरी केली आहे, असा आरोप क्रांतीने केला आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीने ही चोरी केली असल्याचा आरोप क्रांती रेडकर हीने केला आहे. घरातील मौल्यवान असे साडेचार लाख रुपये किमतीचे मनगटी घड्याळं चोरी झाल्याची तक्रार क्रांतीने नुकतीच गोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनतर गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून; यासंदर्भात अधिकचा तपास करत आहेत. (Theft in house of Officer Sameer Wankhede)

पोलीस उत्तर प्रदेशला रवाना : क्रांती रेडकरच्या घरातून घड्याळाची चोरी ही फार दिवसांपूर्वी झाली होती. मात्र, ही चोरीची बाब नुकतीच लक्षात आली. त्यानंतर क्रांतीने 5 जानेवारी रोजी गोरेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान आरोपी मोलकरणीने उत्तर प्रदेशला पळ काढला आहे. पोलिसाचं पथक देखील तिला अटक करण्यासाठी उत्तर प्रदेशला रवाना झालं आहे. लवकरच तिला अटक करुन मुंबईत आणलं जाईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकर मध्यंतरी चित्रपटसृष्टीपासुन दूर होती. मात्र ती आता पुन्हा सक्रिय झाली आहे. तिने दिग्दर्शिका म्हणून आपले काम सुरु केले आहे. त्यामुळे आता ती निर्माती म्हणून लवकरच आपल्यासमोर येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.