ETV Bharat / state

Prasad Lad Statement : दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या, काँग्रेसची भाजपवर टीका

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी वाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य (contraversial statement on Shivaji Maharaj) केले. त्यानंतर या वादग्रस्त वक्तव्यावर दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. (Reaction on Prasad Lad contraversial statement) अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने ट्विट करून दिली आहे.

Reaction on Prasad Lad contraversial statement
प्रसाद लाड यांच्या शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया
author img

By

Published : Dec 4, 2022, 11:03 AM IST

Updated : Dec 4, 2022, 2:05 PM IST

मुंबई : भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले (contraversial statement on Shivaji Maharaj) होते. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. Prasad Lad contraversial statement) आहेत. राष्ट्रवादीने लाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ ट्विट केला आहे.

अस्लम शेख : माजी कॅबिनेट मंत्री अस्लम शेख (Former Cabinet Minister Aslam Shaikh) म्हणाले की, भाजपच्या नेत्यांचे काय झाले आहे, शिवराय हे एक प्रेरणास्थान आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर या देशातील तमाम जनता त्यांच्या प्रेरणेवर विश्वास ठेवते. भाजपच्या लोकांना काय झाले आहे ते कळत नाही. मंत्री एक गोष्ट सांगतात, त्यांचे संत्री एक गोष्ट सांगतात, आमदार काही वेगळे सांगतात. असे म्हणत त्यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला.

प्रतिक्रिया देताना माजी कॅबिनेट मंत्री अस्लम शेख
  • भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या.@PrasadLadInd@BJP4Maharashtra pic.twitter.com/gU1P43QLFD

    — NCP (@NCPspeaks) December 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सुरज चव्हाण (NCP Youth President Suraj Chavan) : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले हे वक्तव्य ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडातून वेद वधवून घेतले, त्याचप्रमाणे प्रसाद लाड यांच्या तोंडातून कोणीतरी हे वक्तव्य वधवून घेतले का? असा संशय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला त्यांचं बालपण कोठे गेले आहे, जर आमदार असलेल्या प्रसाद लाड यांना माहीत नसेल तर हे दुर्दैव आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो, असेही सुरज चव्हाण प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांनी तात्काळ माफी मागावी, जर प्रसाद लाड यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करेल, असा इशारा सुरज चव्हाण यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुरज चव्हाण

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (Nationalist Congress Party) : भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले. दुसऱ्यांना इतिहास शिकवण्यापेक्षा स्वतःच्या आमदारांना इतिहासाचे धडे द्या. शिवाजी महाराज यांच्या नावे निवडणूक लढवतात. परंतु महाराजांचा इतिहासाच यांना माहीत नाही. ही खूप लाजिरवाणी बाब आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने ट्विट करून दिली (Reaction on Prasad Lad contraversial statement) आहे.

Last Updated : Dec 4, 2022, 2:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.