ETV Bharat / state

राऊत यांना सध्याच्या राजकीय परिस्थितीची पूर्ण कल्पना- दीपक सावंत - Sanjay Raut Angioplasty News

राऊत यांना सर्व माहीत होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीची पूर्ण कल्पना त्यांना आहे, असे शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते रामदास कदम देखील उपस्थित होते.

दीपक सावंत
author img

By

Published : Nov 12, 2019, 9:46 AM IST

मुंबई- अपोलो हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर मॅथ्यू व डॉ. अजित मेनन यांनी संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी केली. राऊत यांना आता २४ तास आराम करावा लागणार आहे. त्यांना ३ स्टेन टाकाण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत यांनी दिली आहे.

माहिती देताना शिवसेनेचे नेते दीपक सावंत

राऊत यांना सर्व माहीत होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीची पूर्ण कल्पना त्यांना आहे, असे शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते रामदास कदम देखील उपस्थित होते.

हेही वाचा- LIVE : सत्ता स्थापनेचा तिढा कायम... काँग्रेस-राष्ट्रवादीची आजची बैठक रद्द, राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे

Intro:मुंबई - अपोलो हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर मॅथ्यू व डॉ. अजित मेनन यांनी संजय राऊत यांच्यावर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी केली.
राऊत यांना आता 24 तास आराम करावा लागणार आहे. त्यांना 3 स्टेन टाकल्या आहेत. अशी माहिती शिवसेना नेते डॉ.दीपक सावंत यांनी संजय राऊत यांच्या अंजिप्लास्टी नंतर दिली.
Body:सर्व त्यांना माहीत होतं, सध्याच्या राजकीय परिस्थितीची पूर्ण कल्पना त्यांना आहे असे शिवसेना नेते डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना नेते रामदास कदम देखील उपस्थित होते.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.