ETV Bharat / state

'जुन्या मुंबईची नवी मुंबई करा', रामदास आठवलेंची दुर्घटनाग्रस्त 'केसरबाई' इमारतीला भेट - रामदास आठवले

दुर्घटनाग्रस्त इमारतीला कारणीभुत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आठवलेंनी केली.

'जुन्या मुंबईची नवी मुंबई करा', रामदास आठवलेंची दुर्घटनाग्रस्त 'केसरबाई' इमारतीला भेट
author img

By

Published : Jul 17, 2019, 4:15 PM IST

मुंबई - डोंगरी हा जुन्या मुंबईचा अविभाज्य भाग असून धोकायदायक इमारतीपासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारने जुन्या मुंबईची नवी मुंबई करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी केली. तसेच दुर्घटनाग्रस्त इमारतीला कारणीभुत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आठवलेंनी केली. दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीला भेट दिल्यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

'जुन्या मुंबईची नवी मुंबई करा', रामदास आठवलेंची दुर्घटनाग्रस्त 'केसरबाई' इमारतीला भेट

यावेळी आठवले म्हणाले, या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू आणि ९ जण जखमी झाले आहेत. म्हाडा आणि महानगरपालिका, असा वाद न करता दुर्घटनेला जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. डोंगरी हा जुन्या मुंबईचा अविभाज्य भाग असून धोकायदायक इमारतीपासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारने जुन्या मुंबईची नवी मुंबई करावी, त्यासाठी धोरण निश्चित करावे, अशी मागणी आठवलेंनी केली.

डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीला आठवलेंनी सर्वात शेवटी भेट दिल्यानंतर या भावना व्यक्त केल्या. या ठिकाणी एनडीआरएफ आणि मनपाचे ढिगारा उपसण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

Intro:Body:MH_MUM_03_DONGRI_BLDG_COLLAPSE_MIN_RAMDAS_ATHVALE_VIS_MH7204684

जुन्या मुंबईची नवी मुंबई करा: केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंची
दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीला भेट
- दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

मुंबई: डोंगरी हा जुन्या मुंबईचा अविभाज्य भाग असून धोकायदायक इमारतीपासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारने जुन्या मुंबईची नवी मुंबई करावी, दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीला कारणीभुत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी , अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंनी
दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीला भेट दिल्यानंतर व्यक्त केली.

आठवले म्हणाले, या दुर्घटनेत १३ मृत्यू आणि ९ जखमी झाले आहेत. म्हाडा आणि महानगरपालिका असा वाद न करता दुर्घटनेला जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहीजे. डोंगरी हा जुन्या मुंबईचा अविभाज्य भाग असून धोकायदायक इमारतीपासून लोकांचे जीव वाचविण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य सरकारने जुन्या मुंबईची नवी मुंबई करावी, त्यासाठी धोरण निश्चित करावे अशी मागणी आठवलेंनी केली.
डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीला आठवलेंनी सर्वात शेवटी भेट दिल्यानंतर या भावना व्यक्त केल्या. एनडीआरएफ आणि मनपाचे ढिगारा उपसण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.