ETV Bharat / state

9 फुटी सायकलवरून देशभर भम्रंती ; राजीव देत आहेत पर्यावरणाचा संदेश - message of environmental protection

गेल्या २५ वर्षांपासून राजीव कुमार वर्षातून एकदा विविध शहरांना भेट देतात. मंगळवारी त्यांनी गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. अभिनेता सलमान खानला भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. नुकताच त्यांनी कपिल शर्मा यांच्या शोमध्ये आपल्या या उपक्रमाची माहिती दिली आहे.

राजीव देत आहेत पर्यावरणाचा संदेश
author img

By

Published : Mar 19, 2019, 11:57 PM IST

मुंबई - देशातील अनेक शहर सध्या वायु प्रदुषणाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. वाहनांच्या वाढत्या वापरामुळे दिवसेंदिवस वायु प्रदूषणात भर पडत आहे. प्रदूषणाची चिंता भेडसावत असलेल्या एका चाळीस वर्षीय तरुणाने पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. राजीव कुमार असे या व्यक्तीचे नाव असून ते सायकलीचे महत्व समजावण्यासाठी विशेष ९ फुटी सायकलीवरून देशभर जनजागृती करत आहे.

सायकलीचे महत्व समजावण्यासाठी विशेष ९ फुटी सायकलीवरून देशभर जनजागृती करत आहे.

राजीव कुमार हे मूळ चंदिगडचे आहेत. १९९५ मध्ये राजीव कुमार यांनी आपल्या काही मित्रांसोबत मिळून पर्यावरण जनजागृती मोहीम सुरू केली. वाहनांच्या इंधनामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सायकल सर्वोत्तम पर्याय आहे. याचे महत्व पटवून देण्यासाठी ते सायकलवरून प्रवास करतात. सामाजिक संदेश देण्यासाठी सध्या त्यांनी नऊ फुटी उंच खास सायकल बनवली आहे. या सायकलीने त्यांनी चंदीगड ते मुंबई हा प्रवास केला आहे.

त्यांनी याआधी केलेल्या अनेक मोहिमांची दखल इंडिया रेकॉर्ड, लिम्का बुक रेकॉर्ड यांनी घेतली आहे. आता ते काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करुन गिनीस बुक रेकॉर्डमध्ये नाव नोंदविणार आहेत. या आगळ्यावेगळ्या सायकलसाठी एक लाख रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या २५ वर्षांपासून राजीव कुमार वर्षातून एकदा विविध शहरांना भेट देतात. मंगळवारी त्यांनी गेट वे ऑफ इंडियाला भेट दिली. अभिनेता सलमान खानला भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. नुकताच त्यांनी कपिल शर्मा यांच्या शोमध्ये आपल्या या उपक्रमाची माहिती दिली आहे.

Intro:9 फुटी सायकलवरून, 40 वर्षीय राजीव कुमार पर्यावरणाचा संदेश देशभर करतायेत स्वारी.

अँकर:-

प्रदूषणाची चिंता भेडसावत असलेल्या एका चाळीस वर्षीय तरुणाने ते रोखण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्यासाठी गेल्या 25 वर्षांपासून आपला नोकरी धंदा सांभाळून तो सायकलवरून देशभरात फिरतोय. नऊ फुटी सायकलवरून प्रदूषणाचा संदेश देण्यासाठी खास सायकल बनवून, प्रदूषनाचा संदेश देत फिरणं यात तो धन्यता मानतो.असा एक सायकल स्वार सध्या मुंबईत दाखल झाला आहे.

विवो-1

देशातील काही भाग फिरत त्यांनी हे प्रदूषणाचा संदेश दिला आहे.आता तो काश्मीर ते कन्याकुमारी असा प्रवास करणार आहे. राजीव कुमार असे त्याचे नाव असून तो मूळचा चंदगडचा आहे. 1995 मध्ये राजीव कुमार यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन सायकल वर्कस एफ इंवोर्मेंत मोहीम सुरू केली.वाहनांच्या इंधनामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सायकल सर्वोत्तम पर्याय आहे .हे मानत सायकलचा प्रवास करत ह्याचा सामाजिक संदेश देत तो पुढे चालला आहे.जिथे जातो तिथे लोक त्याला बघून बघ्याची भूमिका घेतात आणि अचांबित होतायत असं दिसते.

राजीव कुमार बाईट : (mh_mum_rajiv_byte लावावे)

विवो 2

राजीव कुमारच्या या सायकल संदेश स्वारीचा नावे इंडिया रेकॉर्ड,लिम्का बुक रेकॉर्ड अशा अनेक प्रकारचा रेकॉर्डस् मध्ये त्यांचे नाव नोंदले आहे आता त्यांना गिनीस बुक च्या नोंदीची चाहूल लागली आहे व ते लवकरच नवीन रेकॉर्ड करत नाव नोंदवतील अशी त्यांना आशा आहे.

विवो 3

त्यांनी ह्या सायकल स्वारीला सुरुवात चंदीगडमधून केली आता ते देशभरात फिरतायेत असे राजकुमार सांगतात. नुसती सायकल घेउन फिरलो तर ती मोहीम नेहमीच वाटण्याची शक्यता होती त्यामुळे आगळीवेगळी सायकल बनवण्याचा निर्णय त्याने घेतला त्यातूनच मग नऊ फुटी सायकल आकारास आणली. सायकल साठी एक लाख रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले .राजीव कुमार वर्षातून एकदा विविध शहरांना भेट देतात सध्या मुंबईत ते आहेत व आज ते गेट ऑफ इंडियाला भेट देणार आहेत. त्यांना अभिनेता सलमान खानला भेटण्याची खूप इच्छा आहे आणि नुकताच त्यांनी कपिल शर्मा यांच्या शोमध्ये आपल्या या सायकल विषयी संदेश देण्याचे काम केले आहे.

प्रतिनिधी अल्पेश करकरे ,मुंबई.

Body:।

Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.