ETV Bharat / state

मानखुर्दमध्ये पावसाच्या हलक्या सरी, वाहतुकीवर परिणाम नाही

मुंबईकर घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. महत्त्वाचे काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत आहेत. रेल्वेस्थानक व रस्त्यावर प्रवाशी संख्या कमी दिसत आहे.

मानखुर्द
author img

By

Published : Jul 27, 2019, 1:51 PM IST

मुंबई - पूर्व उपनगरातील मानखुर्द, गोवंडी आणि टिळकनगरमध्ये आज सकाळपासूनच हलक्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. यामुळे उपनगरात पावसाने हजेरी लावली असली तरी पावसात सातत्य नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली नाही.

मानखुर्द मध्ये हलक्या पावसाच्या सरी

दुपारचे 12 वाजले तरी पावसाचे वातावरण आहे. मुंबईकर घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. आज शनिवार असल्याने कार्यालयांत दुपारी कामगार कमी असतात. महत्त्वाचे काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत आहेत. रेल्वेस्थानक व रस्त्यावर प्रवाशी संख्या कमी दिसत आहे.

Intro:मानखुर्द मध्ये हलक्या पावसाच्या सरी

मानखुर्द रेल्वे स्थानक व लगतच्या परिसरात आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरीचे आगमनBody:मानखुर्द मध्ये हलक्या पावसाच्या सरी

मानखुर्द रेल्वे स्थानक व लगतच्या परिसरात आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरीचे आगमन

आज सकाळ पासूनच पूर्व उपनगरात मानखुर्द, गोवंडी, टिळकनगर, मध्ये हलक्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळत आहेत.यामुळे उपनगरात पावसाने हजेरी लावली असली तरी पावसात सातत्य नसल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली नाही.दुपारचे 12 वाजले तरी पावसाचे वातावरण असल्याने मुंबईकर घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.यातच आज शनिवार असल्याने कार्यालयात दुपारी कामगार कमी असतात तर काहींनी सुटी घेतली असण्याची श्यक्यता आहे. यादरम्यान महत्त्वाचे काम असेल तरच काही नागरिक घराबाहेर येत असल्याने सध्या रेल्वे स्थानक व रस्त्यावर प्रवाशी संख्या कमी दिसत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.