ETV Bharat / state

मुंबईकरांनी प्रवासादरम्यान काय करावे, याविषयी रेल्वे पोलिसांकडून जनजागृती मोहिम सुरू

पोलिस सध्या अपघात व प्रवास करते वेळी लोकांनी काय करावे, याविषयी मार्गदर्शन पत्रक व पोस्टर हातात घेऊन, भोंग्यातून आवाहन करत आहेत. रेल्वे पोलिस जनतेला रेल्वे प्रवासादरम्यान डाव्या बाजूने चालावे, गर्दी झाल्यास काय करावे, यासह इतर मार्गदर्शन करत आहेत. हा कार्यक्रम रोज सायंकाळी मुंबईतील विविध स्थानकात फिरून संपूर्ण एक महिनाभर करण्यात येणार आहे.

author img

By

Published : Jul 26, 2019, 2:27 AM IST

मुंबई - शहराची लाइफ लाइन समजल्या जाणार्‍या रेल्वे वाहतुकीत गर्दी व प्रवाशांचा बेशिस्तपणा, यामुळे गर्दी होणे ही नित्याचीच गंभीर समस्या बनली आहे. यावर रेल्वे पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लोकांनी रेल्वेत कसा प्रवास करावा, कसे चालावे व काही दुर्घटना घटना घडल्यास काय करावे, याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

मुंबईकरांनी प्रवासादरम्यान काय करावे, याविषयी रेल्वे पोलिसांकडून जनजागृती मोहिम सुरू

मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे स्थानकाभोवती सकाळ व सायंकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी होते. हे चित्र मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाहायला मिळते. यामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत. यामुळेच नागरिकांविषयी आपुलकी जपत, एरवी स्टेशनवर व ट्रॅकवर पहारा देणाऱ्या रेल्वे पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे.

Intro:रेल्वेरेल्वे पोलिसांचे मुंबईकरांसाठी स्थानकात, योग्य रेल्वे प्रवास कसे करावे याविषयी जनजागृती

मुंबईची लाइफ लाइन समजल्या जाणार्‍या रेल्वे वाहतुकीत रेल्वे गर्दी व प्रवाशांची बेशिस्तीनपणे चालणे त्यामुळे गर्दी होणे ही गंभीर समस्या बनलेली आहे. त्यामुळेच मुंबईच मुख्य केंद्र व रेल्वेचं मुख्य स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांकडून लोकांनी कसे रेल्वेत प्रवास करावे ,कसे चालावे व घटना घडल्यास काय करावे याविषयी स्थानकात पोलीस फिरून भोंग्यातून आवाज देत जनजागृती करत आहेत.

मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे.त्यामुळे स्थानका भोवती सकाळ व सांयकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी देखील चित्र दिसत आहे. हे चित्र मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत .पण पालिका आणि रेल्वे प्रशासनाला हे चित्र दिसते मात्र सोंग करण्या पलीकडे त्यांची कोणतीच भूमिका उरत नाही . त्यामुळेच नागरिकांविषयी आपुलकी जपत , एरवी स्टेशनवर व ट्रॅकवर पहारा देणारे रेल्वे पोलीस सध्या रेल्वेमुले घडणारे अपघात व प्रवास करते वेळी लोकांनी काय करावे याविषयी मार्गदर्शन पत्रक व पोस्टर हातात घेऊन, भोंग्यातून आवाज देत योग्य जनजागृती करत आहेत.

रेल्वे पोलिसांनी जनतेला रेल्वे प्रवासादरम्यान डाव्या बाजूनेच चाला व गर्दी झाल्यास काय करावे इतर मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम हा रोज सायंकाळी मुंबईतील विविध स्थानकात फिरून संपूर्ण एक महिना हा कार्यक्रम करण्याचा ठरवले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे मिशन देशात सुरु केले . पण देशाला स्वच्छ भारता पेक्षा मुंबईत रेल्वे प्रवास पाहता शिस्तीची शिकवण गरजेची वाटते . कारण आपल्या भारतीय नागरिकांकडे ती शिकवण दिसत नाही . रस्त्यातून कसे ही चालणे, आरडा ओरडा करने, सिग्नल तोडणे, आदी भारतीयांच्या वागणुकीत अगोदर स्वच्छ वागणूक आणणे गरजेचे आहे . त्यामुळेच बहुदा रेल्वे पोलिसांनी ही जनजागृती मोहीम मुंबईतल्या कोटी लोकसंख्ये पर्यंत पोहचवण्याचा विडा उचलला आहे. पोलिसांचे मुंबईकरांसाठी स्थानकात, योग्य रेल्वे प्रवास कसे करावे याविषयी जनजागृती

मुंबईची लाइफ लाइन समजल्या जाणार्‍या रेल्वे वाहतुकीत रेल्वे गर्दी व प्रवाशांची बेशिस्तीनपणे चालणे त्यामुळे गर्दी होणे ही गंभीर समस्या बनलेली आहे. त्यामुळेच मुंबईच मुख्य केंद्र व रेल्वेचं मुख्य स्थानक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांकडून लोकांनी कसे रेल्वेत प्रवास करावे ,कसे चालावे व घटना घडल्यास काय करावे याविषयी स्थानकात पोलीस फिरून भोंग्यातून आवाज देत जनजागृती करत आहेत.

मुंबईत मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे.त्यामुळे स्थानका भोवती सकाळ व सांयकाळच्या वेळेस वाहतूक कोंडी देखील चित्र दिसत आहे. हे चित्र मुंबईतल्या प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या दुर्घटना घडत आहेत .पण पालिका आणि रेल्वे प्रशासनाला हे चित्र दिसते मात्र सोंग करण्या पलीकडे त्यांची कोणतीच भूमिका उरत नाही . त्यामुळेच नागरिकांविषयी आपुलकी जपत , एरवी स्टेशनवर व ट्रॅकवर पहारा देणारे रेल्वे पोलीस सध्या रेल्वेमुले घडणारे अपघात व प्रवास करते वेळी लोकांनी काय करावे याविषयी मार्गदर्शन पत्रक व पोस्टर हातात घेऊन, भोंग्यातून आवाज देत योग्य जनजागृती करत आहेत.

रेल्वे पोलिसांनी जनतेला रेल्वे प्रवासादरम्यान डाव्या बाजूनेच चाला व गर्दी झाल्यास काय करावे इतर मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम हा रोज सायंकाळी मुंबईतील विविध स्थानकात फिरून संपूर्ण एक महिना हा कार्यक्रम करण्याचा ठरवले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे मिशन देशात सुरु केले . पण देशाला स्वच्छ भारता पेक्षा मुंबईत रेल्वे प्रवास पाहता शिस्तीची शिकवण गरजेची वाटते . कारण आपल्या भारतीय नागरिकांकडे ती शिकवण दिसत नाही . रस्त्यातून कसे ही चालणे, आरडा ओरडा करने, सिग्नल तोडणे, आदी भारतीयांच्या वागणुकीत अगोदर स्वच्छ वागणूक आणणे गरजेचे आहे . त्यामुळेच बहुदा रेल्वे पोलिसांनी ही जनजागृती मोहीम मुंबईतल्या कोटी लोकसंख्ये पर्यंत पोहचवण्याचा विडा उचलला आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.