ETV Bharat / state

एक्झिट पोलनंतर गोपाळ शेट्टींना विजयाचे वेध.. जल्लोषासाठी ३ हजार किलो लाडूची ऑर्डर - north mumbai

भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईचा गढ कायम राखतील. तसेच ते बहुमताने विजयी होतील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे ही लाडू बनवण्याची आर्डर देण्यात आली आहे.

गोपाळ शेट्टी यांच्या विजयासाठी लाडू बनवताना कामगार
author img

By

Published : May 21, 2019, 4:12 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला काही तास बाकी उरले आहेत. मात्र, उत्तर मुंबई मतदार संघात २३ तारखेच्या विजयाच्या जल्लोषाची तयारी उद्याच्या विजयाची तयारी सुरू झालेली आहे. उत्तर मुंबईतील बोरीवलीत गोपाळ शेट्टी यांच्या विजयासाठी सुमारे ३ हजार किलो लाडू बनवण्यात येत आहेत.

गोपाळ शेट्टी यांच्या विजयासाठी लाडू बनवताना कामगार

लाडू बनवणारे कामगार देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहऱ्याचा मुखवडा घालून लाडू वळत आहेत. हे ३ हजार किलो लाडू विजयानंतर वाटले जाणार आहेत. व्यास समाजाकडून हे लाडू बनवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.

उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रिंगणात होत्या. दोन्ही उमेदवारांनी जनतेची मते मिळवण्यासाठी लाख प्रयत्न केले. मात्र, आता कोण विजयी होणार? हे एक ते दोन दिवसात कळणारच आहे. तरीही भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईचा गढ कायम राखतील. तसेच ते बहुमताने विजयी होतील, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे ही लाडू बनवण्याची आर्डर देण्यात आली आहे.

Intro:लोकसभा निवडणुकीचा निकाल यायला काही तास बाकी असताना उत्तर मुंबई मतदार संघात उद्याच्या विजयाची तयारी सुरू करण्यात आली आहे. उत्तर मुंबईतील बोरीवलीत सुमारे 3 हजार किलो लाडू बनवण्यात येत आहेत.Body:विशेषतः हे लाडू बनविणारे कामगार देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहऱ्यावर मुखवडा घालून हे लाडू वळत आहेत. तीन हजार किलो लाडू विजया नंतर वाटले जाणार आहेत. व्यास समाजाकडून हे लाडू बनविण्याची ऑर्डर देण्यात आली आहे.Conclusion:उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी पुन्हा एकदा प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास या कार्यकर्त्यांना वाटत आहे.
बाईट
अमित व्यास
भाजप कार्यकर्ते
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.