मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते. त्यांनी उद्धव ठाकरेंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, राजनाथ सिंह यांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदींच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा.
-
Congratulations to Uddhav Thackeray Ji on taking oath as the CM of Maharashtra. I am confident he will work diligently for the bright future of Maharashtra. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations to Uddhav Thackeray Ji on taking oath as the CM of Maharashtra. I am confident he will work diligently for the bright future of Maharashtra. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2019Congratulations to Uddhav Thackeray Ji on taking oath as the CM of Maharashtra. I am confident he will work diligently for the bright future of Maharashtra. @OfficeofUT
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2019
शरद पवारांच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा
-
महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतृत्व करत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आज @ShivSena पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे (@OfficeofUT) यांनी आज महामहिम राज्यपालांकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचे व त्यांच्यासह मंत्रिपदांची शपथ घेतलेल्या आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/V8rlLSGLR4
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतृत्व करत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आज @ShivSena पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे (@OfficeofUT) यांनी आज महामहिम राज्यपालांकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचे व त्यांच्यासह मंत्रिपदांची शपथ घेतलेल्या आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/V8rlLSGLR4
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2019महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतृत्व करत महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आज @ShivSena पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे (@OfficeofUT) यांनी आज महामहिम राज्यपालांकडून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचे व त्यांच्यासह मंत्रिपदांची शपथ घेतलेल्या आघाडीतील सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! pic.twitter.com/V8rlLSGLR4
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 28, 2019
अखिलेश यादव यांच्या उद्धव ठाकरेंना शुभेच्छा
-
महाराष्ट्र में महाविकास आघाडी की नव निर्वाचित सरकार एवं नव निर्वाचित मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी को हार्दिक बधाई व शुभेच्छा!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
‘सेक्युलरिज़्म’ और ‘सोशलिज़्म’ का ये नया महाराष्ट्रीय गठजोड़, आनेवाले नये राष्ट्रीय राजनीतिक युग की दस्तक है.
भाजपा के (अच्छे) दिन पूरे हुए.
">महाराष्ट्र में महाविकास आघाडी की नव निर्वाचित सरकार एवं नव निर्वाचित मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी को हार्दिक बधाई व शुभेच्छा!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 28, 2019
‘सेक्युलरिज़्म’ और ‘सोशलिज़्म’ का ये नया महाराष्ट्रीय गठजोड़, आनेवाले नये राष्ट्रीय राजनीतिक युग की दस्तक है.
भाजपा के (अच्छे) दिन पूरे हुए.महाराष्ट्र में महाविकास आघाडी की नव निर्वाचित सरकार एवं नव निर्वाचित मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे जी को हार्दिक बधाई व शुभेच्छा!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) November 28, 2019
‘सेक्युलरिज़्म’ और ‘सोशलिज़्म’ का ये नया महाराष्ट्रीय गठजोड़, आनेवाले नये राष्ट्रीय राजनीतिक युग की दस्तक है.
भाजपा के (अच्छे) दिन पूरे हुए.
उद्धव ठाकरेंसह त्यांच्या मंत्रीमंडळाचे अभिनंदन - नितीन गडकरी
-
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्या बद्दल श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्या सदस्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. @OfficeofUT
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्या बद्दल श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्या सदस्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. @OfficeofUT
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 28, 2019महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्या बद्दल श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्या सदस्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. @OfficeofUT
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 28, 2019
ही महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा - सुप्रिया सुळे
-
महाराष्ट्राच्या विकासाची हि नवी दिशा आहे. उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. -@OfficeofUT #MaharashtraVikasAghadi
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्राच्या विकासाची हि नवी दिशा आहे. उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. -@OfficeofUT #MaharashtraVikasAghadi
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019महाराष्ट्राच्या विकासाची हि नवी दिशा आहे. उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. -@OfficeofUT #MaharashtraVikasAghadi
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019
आज एका नवीन शिव पर्वाची सुरुवात, आव्हांच्या ठाकरेंना शुभेच्छा
-
आज एका नवीन शिव पर्वाची सुरवात होते आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
उद्धवजी आपण महाराष्ट्रा ला एका वेगळ्या उंची वर घेऊन जाल ह्यात शंका नाही #रयतेचे_राज्य हि पवारसाहेबांची संकल्पना त्यांच्या मार्गदरशना खाली साकार कराल हा महाराष्ट्राला विश्वास आहे
आपल्याला खूप शुभेच्छा
#पवार_ठाकरे pic.twitter.com/btG0AOmyut
">आज एका नवीन शिव पर्वाची सुरवात होते आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 28, 2019
उद्धवजी आपण महाराष्ट्रा ला एका वेगळ्या उंची वर घेऊन जाल ह्यात शंका नाही #रयतेचे_राज्य हि पवारसाहेबांची संकल्पना त्यांच्या मार्गदरशना खाली साकार कराल हा महाराष्ट्राला विश्वास आहे
आपल्याला खूप शुभेच्छा
#पवार_ठाकरे pic.twitter.com/btG0AOmyutआज एका नवीन शिव पर्वाची सुरवात होते आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 28, 2019
उद्धवजी आपण महाराष्ट्रा ला एका वेगळ्या उंची वर घेऊन जाल ह्यात शंका नाही #रयतेचे_राज्य हि पवारसाहेबांची संकल्पना त्यांच्या मार्गदरशना खाली साकार कराल हा महाराष्ट्राला विश्वास आहे
आपल्याला खूप शुभेच्छा
#पवार_ठाकरे pic.twitter.com/btG0AOmyut
उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होईल - अजित पवार
-
शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे जी यांचंं हार्दिक अभिनंदन! त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असा मला विश्वास आहे. त्यांना पुढच्या यशस्वी राजकीय प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा!@OfficeofUT
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे जी यांचंं हार्दिक अभिनंदन! त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असा मला विश्वास आहे. त्यांना पुढच्या यशस्वी राजकीय प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा!@OfficeofUT
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 28, 2019शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धव ठाकरे जी यांचंं हार्दिक अभिनंदन! त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असा मला विश्वास आहे. त्यांना पुढच्या यशस्वी राजकीय प्रवासासाठी मनस्वी शुभेच्छा!@OfficeofUT
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 28, 2019