ETV Bharat / state

महाराष्ट्रातील राजकीय 'भूकंपा'नंतर सोशल मीडियावर पाहा कोण काय म्हणाले...

अनपेक्षितरित्या एका रात्रीत महाराष्ट्रात सत्तेच्या घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवारांनी अजित पवारांच्या कृतीला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 23, 2019, 10:29 AM IST

Updated : Nov 23, 2019, 12:30 PM IST

नवी दिल्ली - अनपेक्षितरित्या एका रात्रीत महाराष्ट्रात सत्तेच्या घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवारांनी अजित पवारांच्या कृतीला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे. यावर काँग्रेसचीही पहिली प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसने भाजपच्या या कृतीला लोकशाहीची सुपारी म्हटले आहे.

whats up status
सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सअप स्टेटस

* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोघांना शुभेच्छा देताना, मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रमपूर्वक काम करतील, असे म्हटले आहे.

  • Congratulations to @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra respectively. I am confident they will work diligently for the bright future of Maharashtra.

    — Narendra Modi (@narendramodi) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

* केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे अभिनंदन केले आहे. मला खात्री आहे की, तुमच्या वचनबद्धतेने आणि समर्पणाने तुम्ही लोकांची सेवा करत रहाल.

  • Congratulations Shri @Dev_Fadnavis on taking oath as the CM of Maharashtra. I am confident that with your commitment and dedication you will continue to serve the people. Congratulations @AjitPawarSpeaks on taking oath as Deputy CM of Maharashtra .

    — Nirmala Sitharaman (@nsitharaman) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

* स्मृती इराणी यांनी यांनी फडणवीसांचे कौतुक करत मी पुन्हा आलो असे म्हणत व्हिडिओ शेअर केला आहे.

* संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, मला खात्री आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याच्या प्रगती व समृद्धीसाठी संयुक्तपणे काम करतील.

  • Congratulations to Shri @Dev_Fadnavis and Shri Ajit Pawar on taking oath as the Chief Minister and Deputy Chief Minister of Maharashtra. I am extremely confident that they will jointly work for the progress and prosperity of the state.

    — Rajnath Singh (@rajnathsingh) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

* भाजप नेते एकनाथ खडसेंनी केले देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन..

* काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा जनादेशासोबत विश्वासघात असून लोकशाहीची सुपारी घेतल्याचे म्हटले आहे.

  • मुझे मत देखो यूँ उजाले में लाकर,
    सियासत हूँ मैं, कपड़े नहीं पहनती।

    इसे कहते हैं-:
    जनादेश से विश्वासघात, लोकतंत्र की सुपारी। pic.twitter.com/Iq0U4rY11R

    — Randeep Singh Surjewala (@rssurjewala) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

* अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे शरद पवारांनी ट्विट करून सांगितले.

  • अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही.
    हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे.

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

* केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना शुभेच्छा दिल्या.

  • श्री @Dev_Fadnavis जी को महाराष्ट्र के मुख्यमंत्री और श्री @AjitPawarSpeaks को प्रदेश के उपमुख्यमंत्री के रूप में शपथ लेने पर हार्दिक बधाई।

    मुझे विश्वास है कि यह सरकार महाराष्ट्र के विकास और कल्याण के प्रति निरंतर कटिबद्ध रहेगी और प्रदेश में प्रगति के नये मापदंड स्थापित करेगी।

    — Amit Shah (@AmitShah) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

* भाजपला जनादेश होता त्याचा सन्मान झाला - पंकजा मुंडे

  • राज्याला अस्थिरतेमधून बाहेर पडणं अत्त्यंत आवश्यक होत..ते केल्याबद्दल मुख्यमंत्री @Dev_Fadnavis ह्यांचे अभिनंदन .. पुन्हा आल्याबद्दल आनंद आणि मनापासून अभिनंदन ....भाजपाला जनादेश होता त्याचा सन्मान झाला @BJP4Maharashtra

    — Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

* चित्रा वाघ यांनी अजित पवारांना पाठिंबा देताना, दादा,मनःपुर्वक अभिनंदन,योग्य वेळी योग्य निर्णय, असे म्हटले आहे.

* केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना शुभेच्छा दिल्या.

  • महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी श्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री पदी अजित दादा पवार यांनी शपथ घेतल्या बद्दल अभिनंदन. तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास रथ वेगाने पुढे जाईल हा ठाम विश्वास आहे. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks

    — Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

* केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी, सौ सोनार की एक लोहार की असे म्हणत अभिनंदन केले आहे.

Intro:Body:

political leaders on MaharashtraPolitics MaharashtraGovtFormation BJPNCP

political leaders on MaharashtraPolitics, MaharashtraGovtFormation, BJPNCP, DevendraFadnavis, Sanjay Raut

जनादेशसोबत विश्वासघात, लोकशाहीची सुपारी - रणदीप सुरजेवाला

नवी दिल्ली - अनपेक्षितरित्या एका रात्रीत महाराष्ट्रात सत्तेच्या घडामोडी घडल्या आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, शरद पवारांनी अजित पवारांच्या कृतीला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले आहे. यासर्व प्रकारावर कोणी काय ट्विट केले पाहा...

काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा जनादेशासोबत विश्वासघात असून लोकशाहीची सुपारी घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

Conclusion:
Last Updated : Nov 23, 2019, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.