ETV Bharat / state

बायकोशी भांडण झालेल्या तरुणाने 'गेट वे' जवळ घेतली समुद्रात उडी

author img

By

Published : Sep 23, 2020, 6:05 PM IST

मुंबईतील गेटवे ऑफ इंडिजावळ असलेल्या समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सुखरुप वाचवले आहे.

गेट वे जवळ समुद्रात आत्महत्या करणाऱ्या युवकाला पोलिसांनी वाचवले

मुंबई - मुंबईतील गेटवे ऑफ इंडिजावळ असलेल्या समुद्रात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी सुखरुप वाचवले आहे. घरात बायकोशी भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात हा तरुण गेट वे जवळ आला असता त्याने समुद्रात उडी मारली. यावेळी बंदोबस्तासाठी उभ्या असलेल्या पोलिसांनी दोर टाकून त्यास वाचवले.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.