ETV Bharat / state

पीएमसी बँकेचा माजी संचालक सुरजितसिंग अरोराची पोलीस कोठडीत रवानगी - पीएमसी बँक माजी संचालक सुरजित सिंग अरोरा

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचा माजी संचालक सुरजित सिंग अरोरा याला आज न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Oct 17, 2019, 12:43 PM IST

मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँके(पीएमसी)च्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचा माजी संचालक सुरजित सिंग अरोरा याला आज न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत केली आहे.

पीएमसी बँकेच्या माजी संचालकाची रवानगी पोलीस कोठडीत

पीएमसी बँकेचा एमडी जॉय थॉमस यालाही गुरूवारी न्यायालयात हजर केले. आर्थिक गुन्हे शाखेने जॉय थॉमस याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली. मात्र, यावर जॉय थॉमसच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेतला. जॉय थॉमसच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची गरज नसून पोलिसांनी सर्व चौकशी केली आहे, असा दावा थॉमसच्या वकिलांनी केला. यावर न्यायालयाने थॉमसला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - मुंबईत तब्बल ७३ कोटींच्या भूगर्भातील पाण्याची चोरी, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणातील पाचवा आरोपी सुरजितसिंग अरोरा हा पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर होता. एचडीआयएल कंपनीला देण्यात येणाऱ्या कर्जासंबंधी अरोरा याचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Intro:पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पीएमसी बँकेच्या माजी संचालक सुरजित सिंग अरोरा याला आज न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी 22 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत केलेली आहे . पीएमसी बँकेच्या एमडी जॉय थॉमस याला आज कोर्टात हजर केले असता आर्थिक गुन्हे शाखेने जॉय थॉमस याच्या वाढीव पोलीस कस्टडीची मागणी केली असता यावर जॉय थॉमस च्या वकिलांकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला..Body:जॉय थॉमस याच्या पोलीस कोठडीची गरज आता नसून पोलिसांनी सर्व चौकशी केल्याचा दावा जॉय थॉमस च्या वकिलांनी केला. यावर न्यायालयाने जॉय थॉमस यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . या प्रकरणातील पाचवा आरोपी सुरजितसिंग ओरारा हा पीएमसी बँकेच्या संचालक मंडळावर होता , एचडीआयल कंपनीला देण्यात येणाऱ्या कर्जासंबंधी सुरजित अरोरा याचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

( बाईट - राकेश सिंग , जॉय थॉमस चे वकील)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.