ETV Bharat / state

मुंबई पोलिसांनी काढली सराईत गुंडाची धिंड; हफ्ता न देण्याचे नागरिकांना केले आवाहन - social media

एमएचबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी या आरोपीला बेड्या घालून संपूर्ण गणपत पाटील नगरातून त्याची धिंड काढली. या दरम्यान या आरोपीला कुणीही हफ्ता न देता थेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनकडून नागरिकांना केले जात आहे.

मुंबई पोलिसांनी काढली सराईत गुंडाची धिंड
author img

By

Published : Jul 1, 2019, 8:08 PM IST

Updated : Jul 1, 2019, 8:19 PM IST

मुंबई - एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटील नगरात दहशत पसरविणाऱ्या एका आरोपीला पकडून पोलिसांनी त्याची धिंड काढली आहे. यावेळी पोलिसांनी नागरिकांना या गुंडाला हफ्ता न देण्याचे आव्हान केले आहे. मारू असे त्या गुंडाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केले आहे.

अटक आरोपी हा ४ खून, खंडणी, जबरी चोरी व इतर २२ गंभीर गुन्ह्यांमधील आरोपी आहे. काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून बाहेर आल्यावर मारू या गुंडाने पुन्हा परिसरात हफ्ता वसुली करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर एमएचबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी या आरोपीला बेड्या ठोकून संपूर्ण गणपत पाटील नगर हद्दीतून त्याची धिंड काढली. या दरम्यान या आरोपीला कुणीही हफ्ता न देता थेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनकडून नागरिकांना केले जात आहे. समाज माध्यमांवर पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.

Intro:मुंबई पोलिसांच्या एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपत पाटील नगरात दहशत पसरविणाऱ्या आरोपीला फिरवून गणपत पाटील परिसरात नागरिकांना या गुंडाला हफ्ता न देण्याचे आव्हान करणारा व्हिडीओ पोलिसांचा व्हिडीओ सध्या सोशल माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मुंबई पोलिसांच्या एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून दहशत पसरविणाऱ्या मारू यास पोलिसांनी अटक केली आहे.Body:अटक आरोपी हा ४ खुन, खंडणी,जबरी चोरी व इतर गंभीर २२ गुन्ह्यांमधील आरोपी असून काही दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून बाहेर आल्यावर मारू या गुंडाने पुन्हा परिसरात हफ्ता वसुली करण्यास सुरुवात केली होती. एमएचबी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी या आरोपीला पकडून त्याच्या हातात बेडी घालून संपूर्ण गणपत पाटील नगर हद्दीतून फिरवला. या दरम्यान या आरोपीला कुणीही हफ्ता न देता थेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार देण्याचे आव्हाहन पोलिसांनकडुन नागरिकांना केले जात असल्याच या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. समाज माध्यमांवर पोलिसांच्या या सिंघम स्टाईल कारवाईचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. Conclusion:
Last Updated : Jul 1, 2019, 8:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.