मुंबई- पीएमसी बँकेच्या घोट्याळ्यामुळे बँकेचे ग्राहक हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना बँकेतून दर महिन्याला फक्त २५ हजार रुपये काढता येतील. त्यामुळे उपचार, लग्न समारंभ इत्यादी कार्यासाठी लागणारा पैसा कोठून आणावा याबाबत बँकेच्या ग्राहकांना प्रश्न पडला आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात बैठक घेणार आहे. दरम्यान त्यांना भेटण्यासाठी पीएमसी बँकेचे काही ग्राहक त्या ठिकाणी आले आहे. या ग्राहकांशी चर्चा केली 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
पीएमसी बँकेचे ग्राहक हवालदिल; ग्राहक निर्मला सीतारमन यांना भेटणार - mumbai
पीएमसी बँकेच्या घोट्याळ्यामुळे बँकेचे ग्राहक हवालदिल झाले आहेत. ग्राहकांना बँकेतून दर महिन्याला फक्त २५ हजार रुपये काढता येतील. त्यामुळे उपचार, लग्न समारंभ इत्यादी कार्यासाठी लागणारा पैसा कोठून आणावा याबाबत बँकेच्या ग्राहकांना प्रश्न पडला आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबई येथील भाजपच्या कार्यालयात बैठक घेणार आहे. दरम्यान त्यांना भेटण्यासाठी पीएमसी बँकेचे काही ग्राहक त्या ठिकाणी आले आहे. या ग्राहकांशी चर्चा केली 'ईटीव्ही भारत' चे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
![पीएमसी बँकेचे ग्राहक हवालदिल; ग्राहक निर्मला सीतारमन यांना भेटणार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4707264-thumbnail-3x2-op.jpg?imwidth=3840)