ETV Bharat / state

Today Petrol Diesel Rates : जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर - इंधनाच्या किंमती

सर्वसामान्यांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आता नवीन वर्ष सुरू झाले असताना आता तरी जनतेची महागाईतून सुटका होणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. क्रूड ऑइल म्हणजेच कच्च्या तेलाच्या भावात चढ-उतार सुरू असल्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ होते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. आज 22 जानेवारी 2023 चे काय आहेत पेट्रोल डिझेलचे दर घ्या जाणून.

Today Petrol Diesel Rates
आजचे पेट्रोल डिझेलचे दर
author img

By

Published : Jan 22, 2023, 6:33 AM IST

मुंबई : तेल शुद्धीकरण कारखान्यातून कच्चे तेल बाहेर पडते तेव्हा त्याची मूळ किंमत नक्की केली जाते. इंधनाची ही मूळ किंमत प्रतिलिटर अशी निश्चित असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर, शुद्धीकरणाचा खर्च आणि देशांतर्गत बाजारपेठेतील मागणी इत्यादी घटक त्यासाठी विचारात घेतले जातात. शुद्धीकरण केलेले इंधन प्रत्यक्ष पेट्रोल पंपावर पोहोचेपर्यंत त्यात अनेक खर्च जोडले जातात. या खर्चांमध्ये तेल वाहतुकीचा खर्च, केंद्र आणि राज्यांचे कर आणि डीलरचे कमिशन यांचा समावेश असतो. या सगळ्यांची एकत्रित बेरीज करून प्रत्यक्ष पंपावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल-डिझेलची प्रतिलिटर किंमत ठरवली जाते. सर्व खर्च अंतिमत: ग्राहकाकडून वसूल केला जातो.

Today Petrol Diesel Rates
आजचे पेट्रोल डिझेलचे दर

देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल दर : देशात सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज इंधन दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. भारतीय तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या देशातील प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कायम असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काय बदल आहेत : नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 03 पैसे आहे. मुंबईमध्ये काय बदल झाला आहे मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 03 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 58 पैसे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 106 रुपये 96 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 106 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 36 पैसे आहे.

इंधनाच्या किंमती : इंधनाच्या किंमती आपल्याकडे का वाढत आहेत, याचे कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात सौदी अरेबियासारख्या ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे मागणीपेक्षा पुरवठा कमी होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या इंधनाचे दरही वाढलेत आणि भारतात तर मागणीच्या 85 टक्के इंधन आपण परदेशातून आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांचा थेट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आहे. नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचीत बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. जाणून घ्या आजचे दर काय आहेत.

हेही वाचा : Today Petrol Diesel Rates : आज इंधन दर वाढले की, कमी झाले? जाणून घ्या आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.