ETV Bharat / state

पावसाचा फटका; कुर्ला ते सायनसह हार्बर रेल्वे मार्ग ठप्प; घाटकोपर मेट्रो स्थानकावरही प्रवाशांची गर्दी - Harbor Railway

मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सायन मार्गावर पाणी भरल्याने व हार्बर रेल्वे मार्गावरील रुळावर पुलाचा स्लॅब कोसळल्याने दोन्ही मार्ग पूर्णतः ठप्प झाली आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील अंधेरी, बोरिवली, बांद्रा, व त्या पुढे जाणाऱ्या प्रवाशांनी घाटकोपर मेट्रो व रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती. घाटकोपर मेट्रो व रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

प्रवाशांची गर्दी
author img

By

Published : Aug 4, 2019, 9:31 AM IST

मुंबई- आज सकाळपासूनच शहरात व उपनगरात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराची जीवनवाहिनी असलेल्या मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. त्यामुळे घाटकोपरच्या मेट्रो आणि रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली होती.

घाटकोपर मेट्रो व रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी

मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सायन मार्गावर पाणी भरल्याने व हार्बर रेल्वे मार्गावरील रुळावर पुलाचा स्लॅब कोसळल्याने दोन्ही मार्ग पूर्णतः ठप्प झाली आहेत. त्यामुळे पश्चिमेकडील अंधेरी, बोरिवली, बांद्रा,आणि त्यापुढे जाणाऱ्या प्रवाशांनी घाटकोपर मेट्रो व रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर प्रवाशांनी बेस्ट बसेसमध्ये सुद्धा गर्दी अनुभवली. दरम्यान, मध्य रेल्वे कुर्ला ते कल्याण जाणाऱ्या रेल्वे सेवा धीम्या गतीने चालू झाल्या आहेत. मात्र, दुपारच्या सत्रात घाटकोपर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढण्यास मिळत नसल्याने त्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली होती.

Intro:घाटकोपर मेट्रो व रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची मोठी गर्दी

मुंबई शहर व उपनगरात आज सकाळपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असल्याने प्रवाशीची मात्र मोठी अडचण काही तास झाली आहेBody:घाटकोपर मेट्रो व रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांची मोठी गर्दी

मुंबई शहर व उपनगरात आज सकाळपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य व हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असल्याने प्रवाशीची मात्र मोठी अडचण काही तास झाली आहे.

मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सायन मार्गावर पाणी भरले असल्याने व हार्बर मार्गावर पाणी व रेल्वे रुळावर पुलाचा स्लॅब कोसळला यामुळे दोन्ही मार्ग पूर्णतः ठप्प असल्याने प्रवाशी पश्चिम दिशेला अंधेरी, बोरिवली, बांद्रा, व पुढे जाणारे मोठ्या प्रमाणात घाटकोपर मेट्रो पकडण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. तर बेस्ट बसमध्ये चढण्यासही प्रवाश्यांना जागा मिळत नाही.मध्य रेल्वे कुर्ला ते कल्याण जाणाऱ्या सेवा धीम्या गतीने चालू झाल्या आहेत. मात्र दुपारच्या सत्रात स्थानकावर जमा झालेले प्रवाशी यामुळे लोकल मध्ये चढण्यास मिळत नसल्याने प्रवाशाच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.