मुंबई - शनिवारी विधान भवनात बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकासआघाडीचे सर्व आमदार भवनात हजर होते. विधानसभा तहकूब झाल्यानंतर विधान भवनाबाहेर आमदार रोहित पवारांसोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची झुंबड पहायला मिळाली. शरद पवारांचे नातू असलेले रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
रोहित पवारांसोबत फोटो काढण्यासाठी विधान भवनाबाहेर कार्यकर्त्यांची झुंबड
विधान भवनाबाहेर आमदार रोहित पवारांसोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची झुंबड पहायला मिळाली. शरद पवारांचे नातू असलेले रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
रोहित पवार
मुंबई - शनिवारी विधान भवनात बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकासआघाडीचे सर्व आमदार भवनात हजर होते. विधानसभा तहकूब झाल्यानंतर विधान भवनाबाहेर आमदार रोहित पवारांसोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांची आणि पत्रकारांची झुंबड पहायला मिळाली. शरद पवारांचे नातू असलेले रोहित पवार कर्जत-जामखेड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
Intro:विधान भवनाबाहेर रोहित पवार यांच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी कार्यकर्त्यांची तारांबळ
आज विधान भवनात संख्याबळ सिद्ध करण्यासाठी अधिवेशन होत्या त्यात शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसह 169 आमदारांचे संख्याबळ दाखवत सत्ता स्थापन केली या नंतर विधानसभा तहकूब झाल्यानंतर विधान भवनाबाहेर कार्यकर्त्यांची व पत्रकारांची आमदार रोहित पवार या पवारांच्या नातवा बरोबर फोटो काढण्यासाठी झुंबड पाहायला मिळाली
Body:।
Conclusion:।