मुंबई: मुलांचे लसीकरण वाढविण्यासाठी पालकांनी पुढे यावे असे आवाहन करताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती दिली. लससाठी मागणी वाढतेय, त्याप्रमाणे पुरवठा वाढला पाहिजे. दोन डोसमधील कालावधी कमी करायला हवा. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण वाढविण्यासाठी पालकांनी पुढे यावे. हे सांगतानाच ज्या गोष्टी घडल्या. त्या वेदनादायक आहेत. आशिष शेलारांकडून ही अपेक्षा नव्हती. न्यायालयाच्या मतानुसार आम्ही चर्चा करू. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून आम्ही निर्णय घेवू. १९७२ पासून आम्ही मराठीची भूमिका मांडत आलोय. जिथे राहतोय तिथे मराठी भाषाच हवी. सर्क्यूलरही मराठीतच हवी, यासाठी मी प्रशासनाला आदेश देणार आहे. पण यात अँलर्जी असणारे काहीजण लस घेत नाहीत. आडमुठेपणा ठेवून जर लस घेत नसाल तर मग पॅनडेमिक एक्ट लागू करण्याची वेळ आणू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Mayor Pednekar On Vaccination : मुलांचे लसीकरण वाढविण्यासाठी पालकांनी पुढे यावे - महापौर किशोरी पेडणेकर - महापौर किशोरी पेडणेकर
मुलांचे लसीकरण (Vaccination of children) वाढविण्यासाठी पालकांनी पुढे यावे असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी केले आहे. आज मकर संक्रातीच्या दिवशी मुंबईकरांसाठी पालिकेची आणखी एक सुविधा देत आहोत.8999228999 या नंबरवर व्हॉटस अप चॅट बॉटच्या माध्यमातून पालिकेच्या 80 सुविधा (80 facilities of the municipality) उपलब्ध करत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले.