ETV Bharat / state

नाथाभाऊंसाठी पक्षाने वेगळा प्लॅन आखला असेल - पंकजा मुंडे - राज्यसभा निवडणूक

राज्यसभेसाठी भाजपने जे उमेदवार दिलेत ते अत्यंत योग्य असल्याचे वक्तव्य भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राज्यसभेवर जातील असे वाटले होते मात्र, पक्षाने त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन आखला असेल, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

pankaja munde comment on Eknath khadse
पंकजा मुंडे
author img

By

Published : Mar 12, 2020, 3:55 PM IST

मुंबई - मी पक्षाकडे कोणत्याही प्रकारचे तिकीट मागितले नव्हते. मात्र, चर्चा होत असते. राज्यसभेसाठी भाजपने जे उमेदवार दिलेत ते अत्यंत योग्य असल्याचे वक्तव्य भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राज्यसभेवर जातील असे वाटले होते. मात्र, पक्षाने त्यांच्यासाठी वेगळा प्लॅन आखला असेल, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

पंकजा मुंडे

भाजपकडून राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ३ नावांचा समावेश आहे. माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, तर आज दुसरी यादी प्रसिद्ध झाली असून, यामध्ये गोपीनाथ मुंडे गटाचे डॉ. भागवत कराड यांनी संधी देण्यात आली आहे. आज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आणि रामदास आठवले यांनी विधानभवनात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.