ETV Bharat / state

Ambadas Danve : फडणवीस यांचे आरोप बिनबुडाचे, विमा कंपन्यांना कुणाचे संरक्षण जाहीर करा- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पिक विमा संदर्भात (regarding crop insurance) केलेले आरोप बिनबुडाचे (Fadnavis allegations against former CM) आहेत. वास्तविक आमच्या मागणीनुसार बीड पॅटर्न का राबवला जात नाही, तसेच विमा कंपन्यांना कुणाचे संरक्षण आहे, हे आधी सरकारने जाहीर करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली (Ambadas Danve on DCM Devendra Fadnavis) आहे.

Ambadas Danve
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
author img

By

Published : Nov 28, 2022, 2:03 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पिक विमा कंपन्यांना (regarding crop insurance) फायदा पोहोचवण्याचा केलेला आरोप चुकीचा (Fadnavis allegations against former CM) आहे. उलट आम्ही बीड पॅटर्न राबवा असे सांगत असताना राज्य सरकार तो का राबवत नाही, याचे उत्तर देत नाही. राज्य सरकार पिक विमा कंपन्यांना कुल संरक्षण देते त्यांचा कुणाशी संबंधित आहे, हे स्पष्ट करावे असे थेट आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे, ते आज मुंबईत बोलत (Ambadas Danve on DCM Devendra Fadnavis) होते.

प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

ओला दुष्काळ जाहीर करा : राज्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना राज्य सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, ही मागणी आम्ही सातत्याने केली. मात्र सरकारने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्याचप्रमाणे सरकारने जाहीर केलेली मदत अजूनही दिलेली नाही, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. याबाबत बैठक घेण्यास सरकारला वेळ नाही, देवदर्शनाला जायला मात्र वेळ मिळतो आहे असेही त्यांनी (Opposition leader Ambadas Danve) सांगितले.

पिक विमा कंपन्यांच्या विरोधात आंदोलन : पिक विमा कंपन्यांनी महाराष्ट्रात दादागिरी चालवली आहे. या कंपन्यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी एक डिसेंबरला संभाजी नगरातून आंदोलन सुरू करणार आहे. या संदर्भात शिवसेना शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती दानवे यांनी यावेळी दिली. पिक विमा योजना ही केंद्राची आहे, एकीकडे गुजरात नाही ही योजना नाकारली आहे. तर मध्य प्रदेशने त्यांची योजना सुरू केली आहे. मग महाराष्ट्र सरकारला त्यावेळी का परवानगी दिली नाही, असा सवाल ही दानवे यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे शेतकऱ्यांना मदत करायची नाही आणि दुसरीकडे त्यांना वीज बिल भरायला सक्ती करायची, हे सरकारने थांबवावे असे आवाहन ही त्यांनी यावेळी (regarding crop insurance) केले.

राज ठाकरे यांचे वक्तव्य चुकीचे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री असताना जनतेची प्रतारणा केली, असा आरोप केला आहे वास्तविक त्यांच्या काळात जनतेसाठी खूप काम झाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांची टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. तर कर्नाटक सीमा प्रश्न कर्नाटक सरकार जर कोणाला भेटत असेल, तर महाराष्ट्र सरकार का कोणाला भेटून आपली बाजू मांडत नाही, असा सवालही दानवे यांनी यावेळी (former CM Uddhav Thackeray) केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.