ETV Bharat / state

पावसाळी अधिवेशन : विधीमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक नरमले - पावसाळीच्या अधिवेशन

योगा दिन आणि तेलंगणातील सिंचन प्रकल्पाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शहराबाहेर आहेत. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात शिथिलता होती.

पावसाळी अधिवेशन
author img

By

Published : Jun 21, 2019, 11:06 AM IST

मुंबई - पावसाळीच्या अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधकांनी सरकारविरोधात उघडलेली मोहीम मागे घेतली. तसेच कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पायऱ्यांवरील घोषणा आणि आंदोलनाच्या बाबतीत विरोधक सताधाऱ्यांपुढे नरमले असल्याचे चित्र आहे.

विधानसभेमध्ये आज ११ वाजण्याच्याऐवजी विशेष बैठक घेऊन सकाळी १० वाजता विधानसभेचे कामकाज सुरू झाले. मात्र, गणसंख्या नसल्याने सुरुवातीलाच १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. योगा दिन आणि तेलंगणातील सिंचन प्रकल्पाच्या निमित्ताने मुख्यमंत्री शहराबाहेर आहेत. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात शिथिलता होती.

अधिवेशनाबद्दल माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

पुढचे दोन दिवस विधीमंडळाचे कामकाज होणार नाही. त्यामुळे प्रश्नोत्तर, लक्षवेधी सुचना, दुष्काळा आणि विधेयके यावर चर्चा होऊन विधानसभेचे कामकाज दुपारपर्यंत आटोपण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या चौथ्या दिवसापर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक होते. फडणवीस सरकारच्या विरोधात सभागृहाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी करीत होते. मात्र, आज असे चित्र दिसले नाही.

Intro:विधिमंडळ अधिवेशन पाचवा दिवस

Body:विधिमंडळ अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधक नरमले
मुंबई :अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विरोधकांनी सरकार विरोधात उघडलेली मोहीम मागे घेत कामकाजात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पायर्‍यांवरील घोषणा आणि आंदोलनाच्या पातळीवरती विरोधक सत्ताधार्यां पुढे नरमल्या चित्र दिसत आहे.विधानसभेमध्ये आज अकरा च्या ऐवजी विशेष बैठक घेऊन सकाळी दहा वाजता प्रश्‍नोत्तराच्या काम करणे विधानसभेचे कामकाज सुरू झाले. परंतु गणसंख्या नसल्याने सुरुवातीलाच दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुंबईबाहेर असल्याने कामकाजात तशी शिथिलता होती. योगा दिन आणि तेलंगणातील सिंचन प्रकल्पाच्या निमित्ताने मुख्यमंत्री मुंबईबाहेर आहेत. त्याचबरोबर आज शुक्रवार असल्याने पुढील दोन दिवस विधिमंडळाचे कामकाज होणार नाही .त्यामुळे प्रश्नोत्तर , लक्षवेधी सूचना दुष्काळा वरील अपूर्ण चर्चा आणि विधेयके यावर चर्चा चर्चा होऊन विधानसभेचे कामकाज दुपारपर्यंत आटोपले जाईल, अशी शक्यताआहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.