ETV Bharat / state

कुर्ल्यातील कसाईवाड्यातील कचराच ठरला कसाई, घेतला एकाचा बळी

मुंबई - कुर्ल्यातील कसाईवाड्यात घरावरील कचऱ्याने घेतला एकाचा बळी

author img

By

Published : May 8, 2019, 5:32 PM IST

Updated : May 8, 2019, 11:47 PM IST

घरांवर साचलेला कचऱ्या ढिग

मुंबई - मुंबईत कचऱ्याची समस्या नवीन नाही. पण, तोच कचरा कचरा कुंडीत न टाकता उघड्यावर टाकत नागरिक वेळ भागवतात. कुर्ला पूर्व भागातील कसाईवाडा हा डोंगर उतारावरील भागात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुमजली तिमजली झोपड्या आहेत.डोंगराळ भागामुळे वरच्या ठिकाणावर राहणारे लोक हे खालच्या भागातील घरांवर आपला कचरा टाकतात. यामुळे येथील झोपड्यांवर दाब निर्माण होऊन येथील झोपड्या कोसळ्याच्या घटना सतत घडत असतात. तसेच उतारावरील दरड कोसळण्याच्या घटनाही घडतात. अशीच एक घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात एक ठार तर एक जण जखमी झाले आहेत.

त्या भागातील कचऱ्याच्या समस्येची परिस्थीती सांगताना स्थानिक

अशा कचऱ्यामुळे कसाईवाड्यात राहणारे अब्दुल मोहम्मद रशीद कुरेशी (वय 48 वर्षे) यांच्या घरावर दाब निर्माण झाला. यामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळून त्यांचा मृत्यू झाला आणि रहिमाबी कुरेशी (वय 65 वर्षे) या जखमी झाल्या. जखमी महिलेवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी स्थानिक नागरिक इम्राना अनिस कुरेशी यांनी अशा घटनांना महानगरपालिका जबाबदार आहे. अशीच दरड 3 वर्षांपूर्वी कोसळून या ठिकाणी 3 मुलांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही उतारावरील लोकांना घरावर कचरा टाकू नका, असे म्हटल्यास येथे हाणामाऱ्या होतात. यामुळे कोणीही त्यांना बोलत नाही, असेही त्या म्हणाल्या.

Intro:कुर्ला पूर्व कुरेशी नगर घरावरील कचऱ्याने घेतला एकाचा बळी.

मुंबईत कचऱ्याची समस्या नवीन नाही. पण तोच कचरा कचरा कुंडीत न टाकता इकडे तिकडे टाकत नागरिक वेळ भागवतात कुर्ला पूर्व भागातील पठाण चाळीत चढावरील नागरिक उतारा खालिल घरावर कचरा फेकतात तोच कचरा घरावर पडून दाब निर्माण होऊन राहत्या घराची भिंत अंगावर पडून उतारा खाली झोपडीत राहणारे दांपत्य या घटनेत जखमी झाले होते.
त्यात अब्दुल (मोहमद)रशीद कुरेशी वय 48 यांचा मृत्यू झाला आहे. तर रहिमा बी कुरेशी वय 65 ही महिला जखमी झाली असून सायन रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू आहेतBody:कुर्ला पूर्व कुरेशी नगर घरावरील कचऱ्याने घेतला एकाचा बळी.

मुंबईत कचऱ्याची समस्या नवीन नाही. पण तोच कचरा कचरा कुंडीत न टाकता इकडे तिकडे टाकत नागरिक वेळ भागवतात कुर्ला पूर्व भागातील पठाण चाळीत चढावरील नागरिक उतारा खालिल घरावर कचरा फेकतात तोच कचरा घरावर पडून दाब निर्माण होऊन राहत्या घराची भिंत अंगावर पडून उतारा खाली झोपडीत राहणारे दांपत्य या घटनेत जखमी झाले होते.
त्यात अब्दुल (मोहमद)रशीद कुरेशी वय 48 यांचा मृत्यू झाला आहे. तर रहिमा बी कुरेशी वय 65 ही महिला जखमी झाली असून सायन रुग्णालयात त्यांचेवर उपचार सुरू आहेत.

कुर्ला पूर्व भागातील कसाईवाडा हा डोंगर उतारावरील भागात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुमजली तिमजली झोपड्या आहेत .वर्षानुवर्षे येथे झोपडी कोसळणे उतारावरील दरड कोसळण्याच्या घटना घडतात अशीच एक घटना आजसकाळी 10 40 वाजता घडली आणि अब्दुल रशिद कुरेशी यांच्या घरावर कचऱ्याच्या दाबामुळे भिंत कोसळून ते या घटनेत मयत झाले आहेत.यात यावेळी स्थानिक नागरिक इम्राना अनिस कुरेशी यांनी महानगर पालिका या घटनेला जबाबदार आहे. अशीच दरड 3 वर्षांपूर्वी या ठिकाणी कोसळून 3 मुले मयत झाली होती आम्ही उतारावरील लोकांना घरावर कचरा टाकू नका असे सांगितले की हाणामाऱ्या होतात त्या जीव घेण्या सारख्या होतात त्यामुळे कोणीही त्या लोकांना बोलत नाही.Conclusion:
Last Updated : May 8, 2019, 11:47 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.