ETV Bharat / state

Actor Salman Khan : अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर आजही निर्णय नाही, दुसऱ्या खंडपीठांसमोर दाद मागण्याचे निर्देश

अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर आजही निर्णय झाला (no decision on actor Salman Khan petition) नाही. न्यायाधीश निवृत्त होत असल्याने दुसऱ्या खंडपीठांसमोर दाद मागण्याचे निर्देश दिले (directions to appeal before other benches) आहेत.

Actor Salman Khan
अभिनेता सलमान खान
author img

By

Published : Nov 3, 2022, 1:30 PM IST

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या याचिकेवर आजही निर्णय झाला (no decision on actor Salman Khan petition) नाही. न्यायाधीश निवृत्त होत असल्याने दुसऱ्या खंडपीठांसमोर दाद मागण्याचे निर्देश दिले (directions to appeal before other benches) आहेत. सलमान खानच्या शेजाऱ्याविरुद्धच्या याचिकेवर पुन्हा नव्या खंडपीठासमोर सुनावणी करावी लागणार आहे.

वेळेअभावी निकाल नाही : न्यायमूर्ती सीव्ही भडंग नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यांनी या प्रकरणाची पूर्ण सुनावणी केली होती. परंतु वेळेअभावी ते निकाल देऊ शकले नाही. आज हे प्रकरण निकालासाठी ठेवण्यात आले होते. पण न्यायमूर्ती भडंग कोर्ट रूममध्ये आले आणि म्हणाले दुर्दैवाने मी निर्णय पूर्ण करू शकलो नाही. मी काल संध्याकाळपर्यंत माझ्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने सुट्टी आणि नंतर प्रशासकीय काम आणि इतर असाइनमेंट होते. मला हे (actor Salman Khan petition) पार्ट हर्ड म्हणून सूचीबद्ध करावे लागेल. असे ते म्हणाले. (Bombay High Court)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.