ETV Bharat / state

Disha murder case : 'त्या' प्रकरणांत आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल - नितेश राणे - Disha Salian murder case

नितेश राणे यांनी दिशा सालियानची केस (Disha murder case), सुशांतसिंह राजपूत प्रकरणात (Sushant Singh Rajput case) आदित्य ठाकरेंची चौकशीची मागणी केली आहे. तसेच दिशा सालियानची केस रिओपन करण्याची मागणी देखील त्यांनी केली (Nitesh rane demand Aditya Thackeray probe) आहे. दिशा सालियानने 8 जून रोजी आत्महत्या केली (Disha Salian murder case) होती. आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल, असे राणे म्हणाले.

Disha murder case
नितेश राणे
author img

By

Published : Dec 22, 2022, 10:31 AM IST

Updated : Dec 22, 2022, 1:39 PM IST

प्रतिक्रिया देताना नितेश राणे

मुंबई : आदित्य ठाकरेंची चौकशी करा, सत्य बाहेर आणा. दिशा सालियानची केस रिओपन (Disha murder case) करा. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, अशी मागणी नितेश राणे यांनी केली (Nitesh rane demand Aditya Thackeray probe) आहे. नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येईल, असे राणे म्हणाले.

सुशांतची आत्महत्या : १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये दोन गट निर्माण झाले होते. सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप केला गेला. मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यानंतर वर्ष उलटूनही या तपासाला विराम देण्यात आलेला नाही. या प्रकरणामध्ये ड्रगचा मुद्दा समोर आल्यानंतर तपासाला वेगळे वळण मिळाले होते. सुशांतची कथित गर्ल फ्रेंड रिया चक्रवर्ती व तिच्या भावाला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुशांतचा रुममेट सिध्दार्थ पिठानी याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर एम्सने दिलेल्या अहवालात ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. मात्र सीबीआयने अद्यापही याबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवला (Sushant Singh Rajput case) आहे.

दिशाचा मृत्यू : 28 वर्षीय दिशा सालियानने 8 जून रोजी मलाड भागातील एका उंच इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली ( Disha Salian murder case) होती. दिशा सालियानच्या मृत्यूच्या संदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू अहवाल नोंदविला गेला आहे. दिशा सालियान मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे आणि उच्च न्यायालयाने त्याचे निरीक्षण करावे, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली होती. तथापि, दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून लवकरच न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येणार (Aditya Thackeray probe in Disha murder case) होता.

Last Updated : Dec 22, 2022, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.