ETV Bharat / state

'आम्हाला सोडून गेलेल्यांना यापेक्षा मोठी शिक्षा मिळू शकत नाही'

आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे लॉरेन्स मान्येकर १ हजार ९७९ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या जान्हवी सावंत यांचा पराभव केला.

author img

By

Published : Dec 14, 2019, 8:18 AM IST

Nilesh Rane comment on shivsena
निलेश राणेंनी सतिश सावंत यांच्यावर निशाणा

मुंबई - आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे लॉरेन्स मान्येकर १ हजार ९७९ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या जान्हवी सावंत यांचा पराभव केला. या विजयानंतर माजी खासदार निलेश राणेंनी सतिश सावंत यांच्यावर निशाणा साधला.

सतीश सावंत यांनी इथून आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. सतिश सावंत यांनी नितेश राणे यांच्या विरोधात विधामसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये नितेश राणेंनी त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला.

  • उद्धव ठाकरे ज्या सतीश सावंतच्या आमदारकीच्या प्रचारासाठी आले होते त्याच्या ZP पोटनिवडणुकीत आज शिवसेनेचा पराभव झाला. जवळपास २००० मतांनी शिवसेनेचा उमेदवार ZPत पडला. आम्हाला सोडून गेलेल्या भिकारड्याना ह्याऊन मोठी शिक्षा मिळू शकत नाही. सर्व BJP कार्यकर्त्यांच अभिनंदन.

    — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उद्धव ठाकरे ज्या सतीश सावंतच्या आमदारकीच्या प्रचारासाठी आले होते, त्यांच्याच गटाचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. आम्हाला सोडून गेलेल्यांना यापेक्षा मोठी शिक्षा मिळू शकत नाही, असे म्हणत निलेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

Intro:Body:

'आम्हाला सोडून गेलेल्यांना यापेक्षा मोठी शिक्षा मिळू शकत नाही' 

मुंबई - आंब्रड जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपचे लॉरेन्स मान्येकर १ हजार ९७९ मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या जान्हवी सावंत यांचा पराभव केला. या विजयानंतर भाजपचे आमदार नितेश राणेंनी सतिश सावंत यांच्यावर निशाणा साधला.

सतीश सावंत यांनी इथून आपल्या जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं हि जागा रिक्त झाली होती. सतिश सावंत यांनी नितेश राणे यांच्या विरोधात विधामसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये नितेश राणेंनी त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. 

उद्धव ठाकरे ज्या सतीश सावंतच्या आमदारकीच्या प्रचारासाठी आले होते, त्यांच्याच गटाचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. आम्हाला सोडून गेलेल्यांना यापेक्षा मोठी शिक्षा मिळू शकत नाही, असे म्हणत नितेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.