ETV Bharat / state

प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार असणााऱ्यांवर कडक कारवाई करणार -  महापौर पेडणेकर

author img

By

Published : Nov 22, 2019, 7:32 PM IST

प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेच्या नवनिर्वाचीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीमुळे दोन महिन्यांच्या प्रिन्सचा हात कापावा लागला होता. त्यानंतर शुक्रवारी प्रिन्सचा मृत्यू झाला. प्रिन्स उपचारांना साथ देत नसल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने कालच (गुरुवारी)  दिली होती.

प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार असणााऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल - नवनिर्वाचीत महापौर पेडणेकर

मुंबई - प्रिन्सच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची प्रतिक्रिया पालिकेच्या नवनिर्वाचीत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. केईएम रुग्णालयाच्या निष्काळजीमुळे दोन महिन्यांच्या प्रिन्सचा हात कापावा लागला होता. त्यानंतर शुक्रवारी प्रिन्सचा मृत्यू झाला. प्रिन्स उपचारांना साथ देत नसल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने कालच (गुरुवारी) दिली होती.

हेही वाचा - वरणगाव शस्त्रात्र निर्मिती कारखान्यात स्फोट; तीन कर्मचारी गंभीर जखमी

मुंबईच्या महापौर पदावर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर पदावर सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पेडणेकर पत्रकारांशी बोलत होत्या.

पेडणेकर म्हणाल्या, तुमच्याकडून आताच मला प्रिन्स बाबत माहिती मिळाली आहे. मी सुद्धा एक आई आहे. आईचे दुःख काय असते हे मी समजू शकते. त्यामुळे प्रिन्स प्रकरणी जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत गेल्या कित्तेक वर्षात महापौरांची आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड झाली नव्हती. यावेळी बिनविरोध निवड होत असल्याने अत्यानंद होत आहे. पालिकेत वेगळा इतिहास निर्माण झाला आहे त्याचा आनंद असल्याचे सांगितले.

हेही वाचा -देश आर्थिक संकटात तरीही सरकार मात्र 'हाताची घडी आणि तोंडावर बोट', सामनातून सरकारला खडेबोल

Intro:मुंबई - केईम रुग्णालयात शॉकसर्किट होऊन लागलेल्या आगी नंतर हात कापावा लागलेल्या व नंतर मृत्यू झालेल्या प्रिन्स प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यान्हयांवर कारवाई केली जाईल अशी माहीती मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.Body:मुंबईच्या महापौर पदावर किशोरी पेडणेकर आणि उप महापौर पदावर सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर पेडणेकर पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना तुमच्याकडून आताच मला प्रिन्स बाबत माहिती मिळाली आहे. मी सुद्धा एक आई आहे. आईचे दुःख काय असते हे मी समजू शकते. त्यामुळे प्रिन्स प्रकरणी जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पेडणेकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत गेल्या कित्तेक वर्षात महापौरांची आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड झाली नव्हती. यावेळी बिनविरोध निवड होत असल्याने अत्यानंद होत आहे. पालिकेत वेगळा इतिहास निर्माण झाला आहे त्याचा आनंद असल्याचे सांगितले.

खड्डे आणि रस्त्याच्या समस्यांमुळे मुंबईकर त्रस्त आहेत. त्यामुळे रस्ते कसे चांगले होतील यावर भर दिला जाईल. रस्ते खड्डे मुक्त व मुंबई कचरामुक्त कशी होईल याकडे लक्ष दिले जाईल. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून 'प्रथम ती' ही संकल्पना अस्तित्वात आली. या संकल्पनेतून तळागाळातील महिलांपर्यंत पोहचण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यामधून महिलांच्या अनेक समस्या आम्हाला कळल्या आहेत त्या सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू असे पेडणेकर यांनी सांगितले. मुंबईमधील रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांवर इन्कम टॅक्सच्या धाडी पडत असल्याबाबत बोलताना जे काही चालले आहे ते अत्यंत वाईट आहे. याची माहिती घेऊन आपल्यापर्यंत माहीत पोहचवली जाईल असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

महापौर किशोरी पेडणेकर यांचा बाईटConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.