ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : रविवारी राज्यात 2946 कोरोना रुग्णांची भर, तर 1432 रुग्ण कोरोनामुक्त

रविवारी राज्यात 2946 नव्या रुग्णांची भर (New Corona Cases on 12 June) पडली तर, 1432 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहता, आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची चिंता वाढताना पाहायला मिळत आहे.

corona file photo
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Jun 12, 2022, 7:16 PM IST

मुंबई - राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या (Corona Cases Hike in Maharashtra) सातत्याने वाढत चालली आहे. रविवारी राज्यात 2946 नव्या रुग्णांची भर (New Corona Cases on 12 June) पडली तर, 1432 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा पाहता, आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची चिंता वाढताना पाहायला मिळत आहे. यात अजून चिंतेची बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी 1803 रुग्ण हे मुंबईतील आहेत. राज्यात 2 कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोरोना रुग्णसंख्येत वाढ - राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी 97.92 एवढी आहे. आतापर्यंत राज्यात एकूण 77,46, 337 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईनंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत 243, ठाणे महानगरपालिकेमध्ये 250, पुणे महानगरपालिकेमध्ये 112 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मालेगाव, नंदुरबार, सोल्हापूर या महानगरपालिकेच्या अध्यक्ष एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.