ETV Bharat / state

मुंबईत आज 1544 जणांना कोरोना, 60 रुग्णांचा मृत्यू; 2438 डिस्चार्ज - मुंबई कोरोना न्यूज

मुंबईत आज 1544 नवे कोरोना रूग्ण आढळले. 60 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, आज 2438 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबई
mumbai
author img

By

Published : May 16, 2021, 9:14 PM IST

मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसात रोज 7 ते 11 हजाराच्यावर कोरोना रुग्ण आढळून येत होते. आता त्यात घट झाल्याचे दिसत आहे. आज (16 मे) मुंबईत कोरोनाचे 1544 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 60 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज 2438 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत आज 1 हजार 544 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 88 हजार 696 वर पोहोचला आहे. आज 60 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईचा कोरोना मृतांचा आकडा 14 हजार 260 वर पोहोचला आहे. तर, 2 हजार 438 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 36 हजार 753 झाली आहे.

मुंबईत 35 हजार 702 सक्रिय रूग्ण

मुंबईत सध्या 35 हजार 702 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी 231 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 86 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 339 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. आज 22 हजार 430, तर आतापर्यंत एकूण 58 लाख 98 हजार 605 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या

गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839, 17 एप्रिलला 8834, 18 एप्रिलला 8479, 19 एप्रिलला 7381, 20 एप्रिलला 7214, 21 एप्रिलला 7684, 22 एप्रिलला 7410, 23 एप्रिलला 7221, 24 एप्रिलला 5888, 25 एप्रिलला 5542, 26 एप्रिलला 3876, 27 एप्रिलला 4014, 28 एप्रिलला 4966, 29 एप्रिलला 4192, 30 एप्रिलला 3925, 1 मे 3908, 2 मे 3672, 3 मे 2662, 4 मे 2554, 5 मे 3879, 6 मे 3056, 7 मे 3039, 8 मे 2678, 9 मे 2403, 10 मे 1794, 11 मे 1717, 12 मे 2116, 13 मे 1946, 14 मे 1657, 15 मे 1447 आणि आज 1544 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

'या' दिवशी कमी रुग्णांची नोंद

मुंबईत मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342 आणि 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - 'मांसाहार करा' म्हणणाऱ्या आमदाराने स्त्री कोविड रुग्णालयात वाटप केली चिकन बिर्याणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.