ETV Bharat / state

जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या - जयंत पाटील - राष्ट्रवादी काँग्रेस

येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत पाटील यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

जयंत पाटील
author img

By

Published : Oct 19, 2019, 6:18 PM IST

मुंबई - निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यासाठी आणि जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.

जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या - जयंत पाटील

हेही वाचा - ज्या योद्ध्याजवळ उमेद आहे, तो कधीही हारू शकत नाही; सोशल मीडियावर पवारांचा ट्रेंड

महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरा केला. यावेळी राज्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी अनुभवला असल्याचे पाटील म्हणाले.

या पार्श्वभूमीवर येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत पाटील यांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले.

निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेसला व संयुक्त महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असेही आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा - पटोले-फुके कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; एक गंभीर जखमी

Intro:जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या - जयंत पाटील यांनी केले आवाहन

mh-mum-01-ncp-jayantpatil-byte-7201153

मुंबई ता. १९ :
- या निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यासाठी आणि जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरा केला. यावेळी राज्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी अनुभवला असेही जयंत पाटील म्हणाले.
या पार्श्वभूमीवर येत्या २१ ऑक्टोबर रोजी होणारी निवडणूक महाराष्ट्रातल्या सर्व घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मतदान करण्याचे आवाहन जनतेला केले.
या निवडणुकीत महाराष्ट्रात सत्ताबदल करण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या आणि घड्याळ या चिन्हासमोरील बटण दाबून राष्ट्रवादी काँग्रेसला व संयुक्त महाआघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.Body:जनतेच्या मनातलं सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्या - जयंत पाटील यांनी केले आवाहनConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.