ETV Bharat / state

'भाजपमध्ये गेलेले राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात' - भाजप नेते एकनाथ खडसे

मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तसेच भाजपमध्ये एकनाथ खडसेच नाही तर अनेक नेत्यांवर अन्याय झाला आहे, असा आरोप मलिक यांनी केला.

Nawab Malik
नवाब मलिक
author img

By

Published : Dec 7, 2019, 4:54 PM IST

Updated : Dec 7, 2019, 6:44 PM IST

मुंबई - हैदराबाद येथील पोलिसांनी केलेला एन्काऊंटर अन्यायकारक आहे. पोलिसांनी या आरोपींना न्यायालयात हजर करायला हवे होते. जलदगती न्यायालयात असे खटले चालवायला हवेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेले आमदार आता पुन्हा शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे.

नवाब मलिक, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

हेही वाचा - केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर नाट्यगृहात बसवला जाणार मोबाईल जॅमर

पुढे बोलताना मलिक म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. तसेच भाजपमध्ये एकनाथ खडसेच नाही तर अनेक नेत्यांवर अन्याय झाला आहे. तर सत्तेचे आमिष दाखवल्याने राष्ट्रवादीचे भाजपमध्ये गेलेले आमदार आता पुन्हा शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, असा दावा देखील मलिक यांनी केला आहे.

हेही वाचा - राज्य मार्ग परिवहन महामंडळाला शासनाचा भाग घोषित करा - श्रीरंग बर्गे

पाच वर्षे अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार ठेवण्यात आली. त्यामुळे आता भाजपचा खोटा प्रचार उघडा पडला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता हा भ्रष्टाचार होत नाही. मागच्या सरकारने एकाच वर्षात 35 हजार कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. कोळसा घोटाळा, टू जी घोटाळा असे अनेक खोटे आरोप भाजपने केले असल्याचे मलिक यांनी सांगितले.

Intro: हैद्राबाद येथील पोलिसांनी केलेला एन्काऊंटर अन्यायकारक आहे...

पोलिसांनी न्यायालय या आरोपीना हजर करायला हवे होते

फास्ट ट्रॅक कोर्टात अश्या केसेस चालवायला हव्या..@ नवाब मलिक
सहा मंत्री काम करू शकत नाही असे नाही..

मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी मुख्यमंत्री यांचा अधिकार आहे...@ नवाब मलिक
एकनाथ खडसे च नाही तर भाजप मध्ये अनेक नेत्यांवर अन्याय झाला..

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अन्याय झाला..

सत्तेचे आमिष दाखवल्याने राष्ट्रवादी चे भाजप मध्ये गेलेले आमदार आता पुन्हा शरद पवार साहेब यांच्या संपर्कात आहेत@ नवाब मलिक
पाच वर्षे अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याची टांगती तलवार ठेवण्यात आली...

आता भाजप ने राजकीय फायद्यासाठी काही भुमीका घेतली असावी..@ नवाब मलिक
नवाब मलिक@

70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला असा दावा भाजप करत आहे..

सिंचन घोटाळ्याच्या आरोपा नंतर अजित पवार यांनी राजीनामा दिला चौकशी झाली मात्र काही निघाले नाही...

याचिकाकर्ते यांनी सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचा कुठलाही रोल नाही असे अफिडेव्हिडं कोर्टात सादर केले आहे..

आम्ही आधीपासून सांगत होतो अजित पवार यांचा घोटाळ्यात सहभाग नाही हे सांगत होतो..

भाजप ने केलेले आरोप हे राजकीय हेतूने केले होते हे सिद्ध होते...Body:कConclusion:ह
Last Updated : Dec 7, 2019, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.