मुंबई - शहरातील कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. भारतीय नौदलात नाईक या पदावर कार्यरत असलेल्या अखिलेश यादव (25) या जवानाने स्वत:कडील रायफल मधून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता घडलेली आहे.
भारतीय नौदलातील जवान अखिलेश यादव हा आयएनएस आंग्रे या भारतीय नौदलाच्या जहाजावर कार्यरत होता. अखिलेश यादव यांची नेमणूक क्यूआरटी विभागात असताना गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्याने त्याच्या जवळ असलेल्या इंसास राइफल मधून हनुवटीच्या खाली गोळी झाडून घेत स्वतःला जखमी करून घेतले होते. जखमी अवस्थेत तत्काळ अखिलेश यादव यांना भारतीय नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणी करून डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. अखिलेश यादव यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भारतीय नौदलातील जवानाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
भारतीय नौदलातील जवान अखिलेश यादव हा आयएनएस आंग्रे या भारतीय नौदलाच्या जहाजावर कार्यरत होता. अखिलेश यादव यांची नेमणूक क्यूआरटी विभागात असताना गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्याने त्याच्या जवळ असलेल्या इंसास राइफल मधून हनुवटीच्या खाली गोळी झाडून घेत स्वतःला जखमी करून घेतले होते
मुंबई - शहरातील कुलाबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे. भारतीय नौदलात नाईक या पदावर कार्यरत असलेल्या अखिलेश यादव (25) या जवानाने स्वत:कडील रायफल मधून स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता घडलेली आहे.
भारतीय नौदलातील जवान अखिलेश यादव हा आयएनएस आंग्रे या भारतीय नौदलाच्या जहाजावर कार्यरत होता. अखिलेश यादव यांची नेमणूक क्यूआरटी विभागात असताना गुरुवारी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान त्याने त्याच्या जवळ असलेल्या इंसास राइफल मधून हनुवटीच्या खाली गोळी झाडून घेत स्वतःला जखमी करून घेतले होते. जखमी अवस्थेत तत्काळ अखिलेश यादव यांना भारतीय नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तपासणी करून डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. अखिलेश यादव यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
भारतीय नौदलातील जवान अखिलेश यादव हा आयएनएस आंग्रे या भारतीय नौदलाच्या जहाजावर कार्यरत होता . अखिलेश यादव याची नेमणूक क्यूआरटि विभागात असताना गुरुवारी 7 च्या दरम्यान त्याने त्याच्या जवळ असलेल्या इंसास राइफल मधून हनुवटीच्या खाली गोळी झाडून घेऊन स्वतःला जखमी करून घेतले होते . जखमी अवस्थेत तात्काळ अखिलेश यादव भारतीय नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे . या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. अखिलेश यादव यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहेBody:( तुर्तास केवळ माहिती मिळाली आहे.) Conclusion: