मुंबई: नवनीत राणा भायखळा कारागृहात बंद होत्या आज त्यांची 13 व्या दिवशी सुटका करण्यात आली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना संध्याकाळी पाच ऐवजी दुपारी सुटका करण्यात आली. बुधवारी मुंबईच्या मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत यांचे आमदार पती रवी राणा यांना सशर्त जामीन मंजूर केला. त्यांची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर कोर्टातून सुटका करण्यात आली. कारागृहाकतुन बाहेर आल्या नंतर नवनित राणा यांनी घरी न जाता थेट लीलावती हाॅस्पिटलला भरती झाल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन चौकशी केली.
Navneet Rana At Hospital : नवनीत राणा यांनी घराऐवजी गाठले लीलावती हॉस्पिटल
खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांची गुरुवारी भायखळा कारागृहातून सुटका झाली. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी घराऐवजी लीलावती हॉस्पिटल (Lilavati Hospital) गाठले. त्याचवेळी तळोजा कारागृहात (Taloja Jail) बंद असलेले आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांना सायंकाळपर्यंत सुटकेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.