ETV Bharat / state

ममता बॅनर्जी माझ्यासाठी आजही बंगाली मिठाई पाठवतात - नरेंद्र मोदी - interview

काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांच्यासोबत असणारे मैत्रीपूर्ण संबंधही मोदींनी यावेळी उघड केले आहेत.

नरेंद्र मोदींची खास मुलाखत
author img

By

Published : Apr 24, 2019, 10:36 AM IST

Updated : Apr 24, 2019, 8:12 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक न ऐकलेल्या गोष्टींबद्दल खुलासे करत काही किस्से सांगितले. विरोधी पक्षातील नेत्यांसोबतही असलेले मैत्रीपूर्ण संबंधही मोदींनी या मुलाखतीत सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आजही वर्षातून दोन कुर्ते आपल्यासाठी पाठवत असल्याचे त्यांनी या मुलाखतीत सांगितले.

इतकंच नव्हे तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना मला वर्षातून काही वेळा ढाका येथून मिठाई पाठवतात. ही गोष्ट जेव्हा ममता बॅनर्जींना समजली तेव्हापासून अनेकदा त्या आपल्यासाठी बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवत असल्याचेही मोदींनी म्हटले. याशिवाय काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांच्यासोबत असणारे मैत्रीपूर्ण संबंधही मोदींनी यावेळी उघड केले आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 24, 2019, 8:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.