ETV Bharat / state

मुलुंडमधील 'त्या' महिलेच्या हत्येचे गुढ उलगडले; आरोपीला अटक

रुक्षमणी यांची 8 सप्टेंबरला त्यांच्या रहात्या घरी हत्या झाली होती. परंतु, त्या एकट्या राहात असल्याने त्यांची हत्या नेमकी कोणी केली, या बाबत पोलिसांना शोध घेणे कठीण जात होते.

महिलेच्या हत्येचे गुढ उलगडले
author img

By

Published : Sep 30, 2019, 11:58 PM IST

मुंबई - मुलुंड येथील आरआरटी रोडवर असलेल्या त्रिवेदी भवन येथे तिसऱ्या मजल्यावर एकट्याच राहणाऱ्या रुक्षमणी विसरी या 67 वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने महिलेला जाग आल्याने पकडले जाऊ, या भीतीने तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी कृष्णगिरी निमगिरीला अटक केली आहे.

महिलेच्या हत्येचे गुढ उलगडले

हेही वाचा - लवकरच शिवसेनेची यादी जाहीर होईल - संजय राऊत

रुक्षमणी यांची 8 सप्टेंबरला त्यांच्या रहात्या घरी हत्या झाली होती. परंतु, त्या एकट्या राहात असल्याने त्यांची हत्या नेमकी कोणी केली, या बाबत पोलिसांना शोध घेणे कठीण जात होते. या हत्येमुळे परिसरातील जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मुलुंड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध लावला आहे. कृष्णगिरी हा अट्टल घरफोडी करणारा चोर असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी दिली आहे.

हेही वाचा - महायुतीची घोषणा : फॉर्म्युला मात्र गुलदस्त्यात, फॉर्म वाटप सुरू

Intro: मुलुंड येथे चोरी करतेवेळी महिलेला जाग आली आपण पकडू जाऊ म्हणून चोराकडून महिलेची हत्या आरोपीला अटक

मुलुंड येथील आर आर टी रोड वर असलेल्या त्रिवेदी भवन येथे तिसऱ्या मजल्यावर एकट्याच राहणाऱ्या रुक्षमणी विसरीया या ६७ वर्षीय जेष्ठ महिलेच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने या महिलेला जाग आल्याने पकडले जाऊ या भीतीने तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील अट्टल चोर असलेला कृष्णगिरी निमगिरी  हा मूळचा नेपाळचा रहिवासी असलेल्या आरोपीला मुलुंड पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेतBody: मुलुंड येथे चोरी करतेवेळी महिलेला जाग आली आपण पकडू जाऊ म्हणून चोराकडून महिलेची हत्या आरोपीला अटक

मुलुंड येथील आर आर टी रोड वर असलेल्या त्रिवेदी भवन येथे तिसऱ्या मजल्यावर एकट्याच राहणाऱ्या रुक्षमणी विसरीया या ६७ वर्षीय जेष्ठ महिलेच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने या महिलेला जाग आल्याने पकडले जाऊ या भीतीने तिची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील अट्टल चोर असलेला कृष्णगिरी निमगिरी  हा मूळचा नेपाळचा रहिवासी असलेल्या आरोपीला मुलुंड पोलिसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत.

8 सप्टेंबरला रुक्षमणी यांची हत्या त्यांच्या रहात्या घरी झाली होती. परंतु त्या एकट्या रहात असल्याने त्यांची हत्या नेमकी कोणी केली या बाबत पोलिसांना शोध घेणे कठीण जात होते. या हत्येमुळे परिसरातील जेष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.  परंतु मुलुंड पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे केलेल्या तपासाच्या आधारे अखेर या गुन्हेगाराचा शोध लागला आहे.कृष्णगिरी हा अट्टल घरफोडी करणारा चोर असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंग यांनी दिली आहे. 

byte : अखिलेशकुमार सिंग (पोलीस उपायुक्त परिमंडळ सात )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.