ETV Bharat / state

बिग बाजारला लागलेल्या आगीला पालिका अधिकारी जबाबदार - वसंत जाधव

माटुंगा रोड येथील बिग बाजाराला आज आग लागली. यामध्ये संपूर्ण बिगबाजार जळून खाक झाला आहे. लोकसभा निवडणूक असल्याने आज बिग बाजार बंद होते. त्यामुळे यावेळी जीवित हानी झाली नाही.

बिग बाजारला लागलेल्या आगीला पालिका अधिकारी जबाबदार - वसंत जाधव
author img

By

Published : Apr 29, 2019, 9:11 PM IST

मुंबई - माटुंगा रोड येथील बिग बाजाराला आज आग लागली. यामध्ये संपूर्ण बिगबाजार जळून खाक झाला आहे. लोकसभा निवडणूक असल्याने आज बिग बाजार बंद होते. त्यामुळे यावेळी जीवित हानी झाली नाही. मात्र, हा बिग बाजार महापालिका व अग्निशमन अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय चालत असल्याचे, भाजप उपाध्यक्ष वसंत जाधव यांनी सांगितले आहे.

बिग बाजारला लागलेल्या आगीला पालिका अधिकारी जबाबदार - वसंत जाधव

यावेळी बोलताना जाधव म्हणाले, बिग बाजार विना परवानगी चालत असल्याची पालिका अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करण्यात आली होती. मात्र, त्यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळी ही आजची दुर्घटना घडली आहे. सुदैवाने बिग बाजार बंद असल्यामुळे या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कोणाचा तरी जीव गेल्यानंतरच पालिकेला जाग येणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

याप्रकरणी भाजप पदाधिकाऱयांनी घडलेल्या घटनेची चौकशीची मागणी केली आहे. तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली.

माटुंगा रोड येथील बिग बाजाराला आग लागली व त्यात संपूर्ण बिगबाजार जळून खाक झाला आहे. हा बिग बाजार आज लोकसभा निवडणुक असल्या कारणाने बंद होत त्यामुळे ह्या ठिकाणी कोणीही अडकलं नाही जीवित हानी झालेली नाही .परन्तु हे बिग बाजार हे महापालिका व अग्निशमन अधिकारी यांना विना परवानगीने चालत आहे असं भाजप उपाध्यक्ष वसंत जाधव यांनी सांगितले कारण त्यांनी ह्या बिग बाजार येथील विना परवानगी बाबत पालिका अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार केली होती पण त्यानी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे आज या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही ते बंद असल्यामुळे पण जर काही अपरिचित घडलं असतं तरच पालिकेला जाग येईल का असा प्रश्न त्यानी उपस्थित केला.

भाजप पदाधिकारी यांनी या घडलेल्या घटनेची चौकशीची मागणी केली व याला जबाबदार लोकांवर कारवाई करा अशी त्यांनी मागणी केली .विनापरवानगी चालवणाऱ्या या बाजारामुले काही अपरिचित घटना घडून गेल्यावर प्रशासनाला जाग येईल का असा ही त्यांनी यावेळी प्रश्न विचारला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.