ETV Bharat / state

Christmas Special Train: मध्य रेल्वेतर्फे 36 ख्रिसमस स्पेशल ट्रेन 19 डिसेंबरपासून चालवणार

Christmas Special Train: सणासुदीच्या काळात प्रवाशांची जास्त ये जा होते. 2 वर्षाच्या कोरोना महामारीच्या साथीनंतर यंदा उत्साहाने ख्रिसमस सर्वत्र साजरी होत आहे. त्यामुळे प्रवासांची गर्दी रेल्वेमध्ये वाढताना दिसते. 36 Christmas special trains या पार्श्वभूमीवर रेल्वेने विशेष ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Christmas Special Train
Christmas Special Train
author img

By

Published : Dec 16, 2022, 11:38 AM IST

मुंबई: हिवाळा आणि ख्रिसमस 2022 मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी, पनवेल ते पुणे- करमाळी दरम्यान विशेष भाडे आकारून 36 साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहे. Christmas Special Train जेणेकरून प्रवाश्याना त्रास होणार नाही. लोकमान्य टिळक टर्मिनस- करमाळी द्वि- साप्ताहिक विशेष १६ गाड्या चालवल्या जाणार आहेत.

द्वि- साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 19 डिसेंबर 2022 ते 11 डिसेंबर 2023 पर्यंत 8 सेवा दिल्या जातील. 36 Christmas special trains या ट्रेन सोमवार आणि बुधवारी 20.45 वाजता सुटेल, आणि दुसऱ्या दिवशी 08.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 01460 द्वि-साप्ताहिक विशेष गाडी 20 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 पर्यन्त सेवा देतील. दरम्यान दर मंगळवार आणि गुरुवारी 09.20 वाजता करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी 21.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

ह्या ट्रेनचे थांबे ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम. ट्रेनच्या डब्याची रचना एक फर्स्ट एसी, तीन एसी-2 टियर, 15 एसी-3 टियर आणि दोन जनरेटर व्हॅन या स्वरूपाची असणार आहे.

पनवेल- करमाळी साप्ताहिक विशेष गाडी: १० फेऱ्या चालवल्या जातील. गाडी क्रमांक 01447 साप्ताहिक विशेष पनवेल 17 डिसेंम्बर 2022 ते 14 जानेवारी 2023 पाच सेवा दिल्या जातील. दर शनिवारी ही ट्रेन 22.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 08.30 वाजता करमाळी येथे पोहोचेल. तर गाडी क्रमांक 01448 साप्ताहिक विशेष गाडी 17 डिसेंम्बर 2022 ते 14 जानेवारी 2023 दर शनिवारी 09.20 वाजता करमाळीहून सुटेल आणि त्याच दिवशी 20.15 वाजता पनवेलला पोहोचेल.

ट्रेनचे थांबे रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम. या प्रमाणे असतील. रचना अशी असेल एक AC-2 टियर, 4 AC-3 टियर, 11 स्लीपर क्लास आणि 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 6 जनरल ,सेकंड क्लास.

पुणे ते करमाळी साप्ताहिक विशेष गाडी: गाडी क्रमांक ०१४४५ साप्ताहिक विशेष पुण्याहून १६ डिसेंबर २०२२ ते १३ जानेवारी.२०२३ पर्यन्त दर शुक्रवारी १७.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी करमाळी येथे रात्री ८.३० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४४६ साप्ताहिक विशेष 18 डिसेंम्बर 2022 ते 15 जानेवारी. 2020 पर्यंत दर रविवारी करमाळीहून 09.20 वाजता सुटेल.आणि त्याच दिवशी 23.35 वाजता पुण्याला पोहोचेल.

थांबे असे असतील लोणावळा, कल्याण पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम

रचना: एक AC-2 टियर, 4 AC-3 टियर, 11 स्लीपर क्लास आणि 2 गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी. आरक्षण बाबत महत्वाची बाब विशेष ट्रेनसाठी बुकिंग. विशेष शुल्कावर 01445 आधीच उघडले आहे आणि विशेष गाड्या क्रमांक 01446, 01447/01448 आणि 01459/01460 विशेष शुल्कावर 16 डिसेंबर 2022 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.coc.in या वेबसाइटवर उघडतील. संबंधित थांब्यांवर या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ऐप डाउनलोड करा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.