ETV Bharat / state

Narcotics Traffickers Arrested : बाईकवरून येणाऱ्या चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात  सापडले ८५ लाखांचे चरस - narcotics Sale

वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक इसम हा अंमली पदार्थाची विक्री (narcotics Sale) करण्याकरिता येणार असल्याबाबतची खात्रिशीर गोपनीय माहिती (Narcotics Traffickers Arrested) मिळाल्यावरुन वडाळा पोलीस ठाणे यांनी गोपनीय बातमीच्या अनुषंगाने सापळा रचला. पथकाने अटकाव करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि दोन पंचासमक्ष झडती घेतली. यादरम्यान त्याच्याजवळ १६.९८३ किलोग्रॅम इतक्या वजनाचा चरस हा अंमली पदार्थ आढळून (narcotics found in person possession) आला. (narcotics traffic accused arrested)

police arrested Narcotics Traffickers
अंमली पदार्थ वाहतूक करणारा अटकेत
author img

By

Published : Nov 1, 2022, 8:02 PM IST

मुंबई : वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक इसम हा अंमली पदार्थाची विक्री (narcotics Sale) करण्याकरिता येणार असल्याबाबतची खात्रिशीर गोपनीय माहिती (Narcotics Traffickers Arrested) मिळाल्यावरुन वडाळा पोलीस ठाणे यांनी गोपनीय बातमीच्या अनुषंगाने सापळा रचला. पथकाने अटकाव करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि दोन पंचासमक्ष झडती घेतली. यादरम्यान त्याच्याजवळ १६.९८३ किलोग्रॅम इतक्या वजनाचा चरस हा अंमली पदार्थ आढळून (narcotics found in person possession) आला. त्याची किंमत ८५ लाख (85 Rs drug seized) इतकी आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (narcotics traffic accused arrested) केली.

आरोपीला अटक - याप्रकरणी वडाळा पोलीस ठाण्यात कलम ८(क). २० (क), सह २९ एनडीपीएस अधिनियम १९८५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्यामध्ये जाहिद दिपु सुलतान खान (वय २८ वर्षे) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.

या पोलिस कर्मचाऱ्यांनी बजावली कामगिरी - ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, दिलीप सावंत, पोलीस उप आयुक्त, बंदर परिमंडळ, गीता चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, वडाळा विभाग नितीन बोबडे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक उगले, पोलीस उपनिरीक्षक शरद खाटमोडे, पोलीस हवालदार सागर पवार, पोलीस शिपाई राजकिरण बिळास्कर, पोलीस शिपाई इंद्रजित साळवे, पोलीस शिपाई सिद्ध काटे, पोलीस शिपाई अरुण डोळस यांनी पार पाडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.