ETV Bharat / state

सचिन अहिरांचा राष्ट्रवादीला 'रामराम', उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती घेतलं 'शिवधनुष्य'

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेते प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित अहिर यांनी हाती शिवधनुष्य घेतले.

सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Jul 25, 2019, 11:45 AM IST

Updated : Jul 25, 2019, 2:57 PM IST

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेते प्रवेश केला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अहिर यांनी हाती शिवधनुष्य घेतले. त्यांचा शिवसेना प्रवेश हा मुंबई राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.

सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईतील महत्त्वाचा चेहरा मानला जात होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अहिरांचा वरळी विधानसभा मतदारसंघातून पराभव होऊनही त्यांच्यावर असणारी मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहिरांचे पक्षांतर हा राष्ट्रवादीला धक्का मानला जात आहे.

सचिन अहिरांचा शिवसेनेत प्रवेश

कोण आहेत सचिन अहिर

१) शरद पवारांचे निकटवर्तीय
२) मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष
३) मुंबई राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा
४) ३ वेळा आमदार
४) २००९ मध्ये गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली
४) २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभा मतदारसंघातून पराभव

Last Updated : Jul 25, 2019, 2:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.