ETV Bharat / state

Mumbai Metro Railway : मुंबई मेट्रो रेल्वे तीनची प्रत्यक्ष भुयारी चाचणी यशस्वी - रेल्वेची भुयारी चाचणी

भूयारामधील मेट्रो रेल्वे 3 ची (Mumbai Metro Railway) चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे. या भुयारीकरणास एकूण ४३ दिवसांचा कालावधी (Metro Railway 3 live subway test successful) लागला. ही चाचणी यशस्वीपणे पार पडली.

Mumbai Metro Railway
मुंबई मेट्रो
author img

By

Published : Dec 12, 2022, 9:19 AM IST

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ मार्गावरील मुंबई सेंट्रल स्थानकावर ४२ वा टप्पा आणि प्रकल्पातील अंतिम भुयारीकरणाचा टप्पा पार (Metro Railway 3 live subway test) पडला. अपलाईन मार्गावरील वरील या भुयारीकरणास एकूण ४३ दिवसांचा कालावधी लागला. यामध्ये ५५८ काँक्रीट रिंग्सचा वापर करण्यात आला. आता प्रत्यक्ष भुयारात रेल्वे चाचणी मेट्रो रेल्वे 3 कडून करण्यात आली आहे.

मेट्रो रेल्वेची चाचणी : मेट्रो-३ मार्गातील सर्वात लांब पट्ट्यांपैकी एक असलेल्या पॅकेज-३ मध्ये मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी, सायन्स म्युझियम, आचार्य अत्रे चौक आणि वरळी या मेट्रो स्थानकांचा समावेश (Mumbai Metro Railway) आहे. पॅकेज-३ अंतर्गत महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतची ८३७ मीटरची सर्वात आव्हानात्मक भुयारीकरणाचे काम रॉबिन्सच्या टीबीएम तानसा-१ ने यशस्वीरित्या पूर्ण केले. ज्या ठिकाणी भुयाराचे काम पूर्ण झाले. तिथे मेट्रो रेल्वे लाईन तीनकडून हि चाचणी करण्यात आली. आता भूयारामधील मेट्रो रेल्वेची चाचणी नुकतीच घेण्यात आली (Metro Railway 3 live subway test successful) आहे.

मेट्रो रेल्वे तीनची प्रत्यक्ष भुयारी चाचणी यशस्वी

दर्जेदार स्टेशन : बहुचर्चित मुंबई मेट्रो मार्ग लाइन ३ एक्वा लाइन म्हणूनही ओळखळी जाते, हि ३३.५ किमी लांबीची पूर्णपणे भूमिगत लाईन आहे. दक्षिण मुंबईतील कफ परेड आणि उत्तर मुंबईतील सिप्झ आणि आरे यांच्यातील अंतर (Metro Railway 3) व्यापते. यात २६ भूमिगत मुंबई मेट्रो स्थानके आणि एक दर्जेदार स्टेशन असणार आहे. हा मुंबई मेट्रो मार्ग मुंबई विमानतळावरूनही जाईल. ज्यामुळे या प्रदेशातील कनेक्टिव्हिटीला आणखी चालना मिळेल. या मार्गाच्या बांधकामासाठी एकूण २३,१३६ कोटी रुपये खर्च आला आहे. या मार्गावर लाईन १ मरोळ नाका आणि लाईन २ बीकेसी आणि लाईन ६ सिप्झ सह इंटरचेंज (subway test successful) असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.