ETV Bharat / state

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल बंद निर्णयाचे स्वागत करू - प्रवासी संघटना - Mumbai news about corona

मुंबईच्या लोकलने दररोज ८० लाखापेक्षा अधिक लोक प्रवास करतात. या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे हा रोग याठिकाणी पसरण्याची दाट शक्यता आहे.

Mumbai Life Line Local will close for 8 days due to Corona
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल बंद निर्णयाचे स्वागत करू - प्रवासी संघटना
author img

By

Published : Mar 17, 2020, 5:00 PM IST

मुंबई - चीनमधून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगातील अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. मुंबईमध्येदेखील आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच एकाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध निर्णय घेत आहे. यामध्ये आज मंत्रिमंडळात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ८ दिवस बंद करण्याचा निर्णय होण्याची चर्चा आहे. जर राज्य सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल बंदचा निर्णय घेतला असेल, तर त्याचे आम्ही स्वागतच करतो, असे रेल्वे प्रवासी संघटनेच्या लता अरगडे यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल बंद निर्णयाचे स्वागत करू - प्रवासी संघटना

हेही वाचा -कोरोना इफेक्ट; गर्दी टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकिटात रेल्वेने केली वाढ...

मुंबईच्या लोकलने दररोज ८० लाखापेक्षा अधिक लोक प्रवास करतात. या ठिकाणी प्रचंड गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे कोरोना व्हायरस संसर्गजन्य असल्यामुळे हा रोग याठिकाणी पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा रेल्वे बंदचा निर्णय अत्यावश्यक आहे, असे लोकांना वाटत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करु, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Coronavirus : भारतात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात, राज्यात 39 जण आढळले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.