ETV Bharat / state

माजी आयआयटीयन्सनी बनवली कोव्हिड व्हॅन; संपर्काशिवाय स्वॅब टेस्टची सुविधा - mumbai corona updates

ही देशातील पहिली बस ठरली आहे. जेनेटिक टेस्टिंग, कोणत्याही संपर्काशिवाय नमुने घेणे, टेलिरेडिओलॉजी आदी सुविधा यात आहेत.

माजी आयआयटीयन्सनी बनवली कोव्हिड व्हॅन; संपर्काशिवाय स्वॅब टेस्टची सुविधा

author img

By

Published : May 13, 2020, 11:06 PM IST

मुंबई - आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त अशी 'कोव्हिड-१९ टेस्ट' बस तयार केली आहे. जी देशातील पहिली बस ठरली आहे. जेनेटिक टेस्टिंग, कोणत्याही संपर्काशिवाय नमुने घेणे, टेलिरेडिओलॉजी आदी सुविधा यात आहेत.

कोव्हिड-१९ टेस्ट बस ही भारतीय तंत्रज्ञानाने बनवण्यात आली आहे. जेनेटिक टेस्टिंग, कोणत्याही संपर्काशिवाय नमुने घेणे, टेलिरेडिओलॉजीची सुविधा आहे. कोडोय टेक्नॉलॉजी आणि आयआयटी मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन ही बस बनवली आहे.

बसमध्ये डिजिटल एक्सरे, टेलिरेडिओलॉजी, संपर्काशिवाय स्वॅब घेणे, आरएनए टेस्टिंग आदी सुविधा असणार आहेत. ही बस ३८४ स्क्वेअर फूट असून एवढ्या जागेत ही लॅब उभारण्यात आली आहे. ही लॅब पावसाळ्यातही वापरता येणार आहे. या बसमध्ये रोबोटिक अल्ट्रा साउंड सिस्टीम बसवण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.